#🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 महाराष्ट्र पोरका झाला! एका झंझावाती नेतृत्वाचा असा शेवट मनाला चटका लावून जाणारा आहे. अजितदादा, तुमच्या कडक शिस्तीची आणि कामाच्या धडाक्याची उणीव नेहमीच भासेल. भावपूर्ण श्रद्धांजली!". #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭 #🙏लाडक्या दादांना उद्या अखेरचा निरोप💔 #📢महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर🙏