#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #💼व्यवसाय #💼प्रसिद्ध व्यावसायिक =
Vastu & Numerology consultant
पांढरीची काठी चे महत्व
पांढरीची काठी खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे.. ही वनस्पती मुख्यता कोकण भागातील जंगला मधेच आढळते.
हिचे लाकूड पाण्यात बुडते - हे विज्ञानाला एक आव्हानच आहे सोबत ठेवल्यास साप, विंचू, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण. घरात पांढरीची काठी ठेवल्याने नकारात्मक शक्ती आणि वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. व तिचा उपयोग भूत
बाधा संरक्षणसाठी होतो.
शत्रूपासून वाचण्यासाठी उपयुक्त.
ऋषीमुनी साधनेत याचे कुंपण करीत.
महिला भगिनींनी तर आपल्या स्व संरक्षणासाठी नेहमीच ही काठी सोबत ठेवावी
पांढरीची काठी आपल्या घराला संरक्षण म्हणून बांधावी. पाळीव पशुना संरक्षण म्हणून गळ्यात ही काठी बांधावि