#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✨सोमवार स्पेशल✨ #🎭Whatsapp status
#🌕कोजागीरी पोर्णिमा🥛 #😊Feeling happy
https://sharechat.com/tag/6pvMP9?d=n&referrer=sheet_linkCopy
दि. ०६/१०/२०२५, सोमवार
🌔कोजागिरी पौर्णिमा स्पेशल | मसाला दूध & चांदण्यांची रात्र 🥛✨
दरवर्षी प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा निमित्त घरामध्ये माझ्याकडून मसाला दूध करण्यात आले. 🏠
शरदाचे चांदणे, कोजागिरीची रात्र,
प्रेम, आनंद आणि समृद्धीची होईल नवी सुरूवात!
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!