
ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
@aniruddha_mirane
✨NEVER GIVE UP ... ✨️
💰ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴡᴇᴀʟᴛʜ💰
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🌷दसरा स्टेटस 🙏 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🏹रावण दहण🙏 =
आज दि. ०२/१०/२०२५, गुरुवार
विजयादशमी, दसरा
आज विजयादशमी!
प्रभू श्री रामचंद्रानी आजच रावणाचा वध केला. आजचा दिवस हा असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक. आजचा दिवस हा नव्या संकल्पाचा दिवस. आजचा दिवस हा सिमोल्लंघनाचा दिवस. आजचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक.
विजयादशमीच्या निमित्ताने मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचा नाश करण्याचा संकल्प करूया. आनंदाचे, विचाराचे, संस्काराचे सोने लुटुया. नवनव्या संकल्पाच्या सिद्धीसाठी सिमोल्लंघन करूया.
सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🏹रावण दहण🙏 =
आज दि. ०२/१०/२०२५, गुरुवार
विजयादशमी, दसरा
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
सीमोल्लंघन करुनी, करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी आणि दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🌷दसरा स्टेटस 🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 =
आज दि. ०२/१०/२०२५, गुरुवार
विजयादशमी, दसरा
आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #✨मंगळवार स्पेशल✨ =
दि. ३०/०९/२०२५,मंगळवार
नवरात्र - नववी माळ
नववे रूप - सिद्धीदात्री देवी
आजचा रंग- गुलाबी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी नववे रूप 'सिद्धीदात्री देवी'आहे.
नवरात्रीतील नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना केली जाते. सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून या देवीला सिद्धिदात्री म्हटले जाते.
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमसुरैरपि |
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ||
सिद्धदात्री म्हणजे 'सिद्धी देणारी देवी'. ती आदिशक्तीचे नववे स्वरूप आहे, जिला नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजले जाते. सिद्धदात्री देवी कमलपुष्पावर विराजमान असून तिच्या हातात शंख, गदा, चक्र आणि कमळ असते. सिद्धीदात्रीच्या कृपेनें सर्वांना ज्ञान आणि सर्व सिद्धी प्राप्त होवोत, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास =
✍️
वृत्ती..
1)माणसामध्ये अहंकार हा नसावा, अहंकारमुळे मनुष्याची अधोगती होती आणि प्रगती न झाल्यामुळे विनाश होतो. (रावण सुद्धा सर्वंगुणी आणि ज्ञानी होता परंतु अहंकारमुळे त्याचा शेवटी विनाश झाला.)
जो मनुष्य हा अहंकाराचा त्याग करेल आणि उच्च विचार जीवनामध्ये वापर करेल तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
2)वाणी/ शब्द -
जो मनुष्य योग्य शब्दांचा वापर करतो तो जगात सर्वकाही मिळवू शकतो..
शब्द म्हणजे तलवारच..
शब्दांनीच माणसाचं मन, हृदय जिंकता येते आणि शब्दांनीच माणसामध्ये कटुता निर्माण होते.
-अनिरुध्द मिराणे.
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨ #👍लाईफ कोट्स #🙂Motivation =
आरंभ है प्रचंड!🔥
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #✨सोमवार स्पेशल✨ #🙏नवरात्र स्टेट्स🌺 =
दि. २९/०९/२०२५,सोमवार
नवरात्र -आठवी माळ (अष्टमी)
आठवे रूप -महागौरी देवी
आजचा रंग-मोरपंखी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते, त्यापैकी आठवे रूप 'महागौरी देवी'आहे.
श्वेते वृषेसमारुडा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।
शुद्धतेचं, शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक… महागौरी देवी
नवरात्रीतील आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते. गौरवर्णामुळे देवीला महागौरी असे नाव देण्यात आले.
गौरवर्ण, शुभ्र वस्त्र, आणि करुणामय रूप धारण करणारी महागौरी माता भक्तांवर कृपा करून त्यांना शांती, सौभाग्य आणि समृद्धी प्रदान करते.
-----------------------------------------
नवरात्राच्या आठव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या णाऱ्या देवीचा गौरवर्ण आहे. श्वेत वस्त्रे व आभूषणे धारण करते, त्यामुळे या देवीला महागौरी म्हणतात. या देवीची आयुमर्यादा आठ वर्षे मानली जाते. या चतुर्भुज देवीच्या उजव्याा एका हाताची वरमुद्रा व दुसऱ्या हातात त्रिशुभ आहे देवीचे वाहन वृषभ (बैल) आहे. या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे शीघ्र फळ मिळते, पूर्वजन्मीच्या संचित पापांचा विनाश होऊन मनोरथ सिध्द होतात.
-----------------------------------------
महागौरी माता हे देवी दुर्गेचे आठवे रूप असून ती पवित्रता, तेज आणि शांततेचे प्रतीक आहे. तिला चार हात आहेत, ज्यात त्रिशूळ, डमरू आणि अभय मुद्रा असते. महागौरी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. महागौरीच्या कृपेनें सर्वत्र शांतता, सौख्य आणि आनंद नांदो, ही प्रार्थना.
✨ जय माता दी ✨
🌸🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸
#✨सोमवार स्पेशल✨ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🏏पाकड्यांना धुळ चारत भारताने आशिया कप जिंकला🏆 =
दि. 28/09/2025,रविवार
INDIA WIN ASIA CUP 2025🏆🇮🇳
𝐎𝐩𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐒𝐢𝐧𝐝𝐨𝐨𝐫 क्रिकेटच्या मैदानावर!
परिणाम तोच, भारताचा विजय!
देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करणाऱ्या आपल्या वीरांना हार्दिक शुभेच्छा.
#🕉ओम नमः शिवाय #☘️हर हर महादेव🙏🏼 #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨सोमवार स्पेशल✨ #🎭Whatsapp status =
🔱☘️ हर हर महादेव ☘️🔱
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #💼व्यवसाय #💼व्यवसाय #🎑जीवन प्रवास =
✨❤️💰MONEY 💰❤️✨