ANM Marathi
ShareChat
click to see wallet page
@anmmarathinews
anmmarathinews
ANM Marathi
@anmmarathinews
Active
पहा: इंडिगो केबिन क्रूने इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांचे फ्लाइटवर स्वागत केले, व्हिडिओ व्हायरल झाला #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 - ShareChat
00:50
व्हिडिओ: इंडिगो क्रू मेंबर फ्लाइटमध्ये तिच्या भावाला - पायलटला राखी बांधते #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 - ShareChat
00:50
हिंडनबर्ग 2.0: अदानी पुन्हा अडचणीत? स्वत:चेच शेअर्स खरेदी केल्याचा आरोप; अदानी समूह म्हणतोय... #🤔अदानी पुन्हा अडचणीत?💹
🤔अदानी पुन्हा अडचणीत?💹 - ShareChat
00:53
गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचे  चाहते जवान या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते.  जवानचा ट्रेलर हा 2.46 मिनिटांचा आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला काही व्हिज्युअल्स असून शाहरुख खानचा व्हॉईस ओव्हर आपल्याला ऐकायला येतो. शाहरुख एक कहाणी सांगत बोलतो की एक राजा होता. एका मागे एक सगळ्या युद्ध हरत होता. त्यानंतर जंगलाच उपाशी तपाशी फिरत होता. त्यामुळे तो खूप रागात असतो. यानंतर खरी स्टोरी पाहायला मिळते. मुंबईत हायजॅक ते दमदार अॅक्शन... आणि नयनतारासोबत रोमान्स... इतकंच नाही तर या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण शाहरुखला धोबी पछाड देत असल्याचे पाहायला मिळत आहे. जवान या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. एटलीच्या या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  या चित्रपटानिमित्तानं नयनतारानं इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. तर तासाभरात तिचे 246K पेक्षा जास्त फॉलोवर्स झाले आहेत. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्यासोबत तिची जुळी मुलं देखील दिसत आहेत. त्यासोबत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की 'सगळ्यांना सांगा मी आली आहे.' 'जवान' या चित्रपटाविषयी उत्सुकता ही भारतीयांप्रमाणेच परदेशातील प्रेक्षकांना देखील आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांच्यानुसार, अमेरिकेत 'जवान'ला 450 पेक्षा जास्त ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत, $225K ची तिकिट विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 'जवान' या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे. #🎬शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर😍
🎬शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर😍 - anm anm NEWS NEWS 27 मारी anm NEWS anm NEWS anm NEW SEAS REGION anm भूनम व मापाठी anm NEWS anm NEWS पालम युव मराठी - ShareChat
अभिनेता शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. #🎬शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर😍
🎬शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर😍 - ShareChat
00:59
‘बर्थडे गर्ल’ला अतिउत्साह नडला, खिडकीत उभी राहून नाचताना पाय घसरला, उंचावरुन खाली पडल्याचा व्हिडीओ VIRAL #🤦‍♀️बर्थडे गर्ल खिडकीत नाचताना पडली🙆‍♀️
🤦‍♀️बर्थडे गर्ल खिडकीत नाचताना पडली🙆‍♀️ - ShareChat
00:55
अनेकांना या दिवशी मनातील अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतात, या दिवसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. आजकालची तरुणाई असो वा वयस्कर लोक प्रत्येकजण आपापल्या वाढदिवसानिमित्त जवळच्या मित्रांबरोबर जोरदार पार्टी करण्याचा प्लॅन करतात, यावेळी ते आवडीचे पदार्थ खातात आणि डान्सही करतात. मात्र, अतिउत्साहीपणामुळे अनेकजण असं काही करतात, ज्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतात. याचेच एक उदारहण सध्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिलत आहे, या व्हिडीओतील तरुणीला अतिउत्साही चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. मात्र, यावेळी ती अतिउत्साहात स्वत:चा जीव धोक्यात घालते, त्यामुळे कोणताही आनंद साजरा करताना निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. व्हिडीओतील तरुणी वाढदिवसाची खास टोपी घालून डान्स करताना दिसत आहे. आधी ती जमिनीवर जोरदार डान्स करताना दिसत आहे. मात्र काही वेळाने ती अतिउत्साहात घरातील एका उघड्या खिडकीवर चढते आणि तिथे ती नाचायला सुरुवात करते. मात्र यावेळी तिचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही आणि ती खिडकीतून थेट खाली कोसळते. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी डान्स करण्यासाठी खिडकीवर चढते. त्यानंतर अचानक तिचा तोल बिघडतो आणि ती खाली पडते. तरुणी खाली पडल्यानंतर तिचे काय झाले याबाबतची काही माहिती मिळालेले नाही. मात्र, तिला गंभीर दुखापत झाली असेल याचा अंदाज व्हिडीओ पाहिल्यानंतर लावता येवू शकतो. कारण खिडकीच्या पलीकडे जाड लोखंडी पाइप दिसत आहेत, मुलगी पडताना या पाईपला धडकून खाली पडते. तरुणी खिडकीतून खाली पडल्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. शिवाय अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, या अपघातामधून ती जर वाचली असती तर पुन्हा अशी चूक करणार नाही.’ तर दुसऱ्या लिहिलं, “डान्सिंग मिशन अयशस्वी झाले.” #🤦‍♀️बर्थडे गर्ल खिडकीत नाचताना पडली🙆‍♀️
🤦‍♀️बर्थडे गर्ल खिडकीत नाचताना पडली🙆‍♀️ - anm NEWS www.st MOT anm NEWS www.aga Atard anm NEWS पवन दुव माराठी । anm NEWS एलन न्यूज मराठी anm NEWS anm NEWS सामान खूब मारठी anm NEWS मराठी anm NEWS - ShareChat
इस्त्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची? जर तुम्हाला इस्रोमध्ये नोकरी करायची असेल तर त्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे. तुम्हाला पीसीएम विषयासह बारावी करावी लागेल.तुम्हाला बारावीनंतर ग्रॅज्युएशनमध्ये इंजिनीअरिंग करायचं आहे. तुमचे वय 21 ते 33 वर्षे असावे. इंडियन स्पेस इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही थेट वैज्ञानिक होऊ शकता आणि तुम्हाला इस्रोमध्येच नोकरी मिळते. ISRO मध्ये जॉब मिळविण्यासाठी हे करा-  सर्वप्रथम तुम्हाला अभियांत्रिकीची पदवी घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला www.isro.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला इस्रोकडून परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळेल. त्यानंतर तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागेल जी तुम्हाला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तुम्हाला तांत्रिक प्रश्नांची उत्तरे विचारली जातील. जर तुम्ही मुलाखतीत पास झालात तर तुम्हाला इस्रोमध्ये नोकरी मिळेल. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठी तुम्हाला पीसीएम विषयासह 12वी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अभियांत्रिकीमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करावे लागेल किंवा तुम्ही आयआयएसटीमध्ये प्रवेश घेऊन थेट शास्त्रज्ञ होऊ शकता. यासाठी तुम्हाला हे करावे लागेल. JEE (संयुक्त प्रवेश परीक्षा) साठी उपरीक्षा द्यावी लागेल. ISRO मध्ये Job साठी Qualification संगणक अभियांत्रिकी नंतर इस्रोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी, तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावी लागेल: तुम्हाला तुमच्या BTech/BE प्रोग्राममध्ये किमान 65% गुण मिळणे आवश्यक आहे. तुमचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असावे. तुम्हाला इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डाकडून परीक्षा द्यावी लागेल. संघात सामील होण्यासाठी परीक्षेत मुलाखत आणि लेखी चाचणी असते इस्रो मध्ये नोकरी कशी मिळवायची ISRO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही BCA/ MCA- B.Tech घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतीही अभियांत्रिकी पदवी किंवा पॉलिटेक्निक पदवी घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे कोणतीही पदवी नसेल तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण झाल्यावरही नोकरी मिळेल. आपल्याला इसरो चं notification तपासत राहवं लागेल. notification आल्यावर जॉबसाठी apply करावं लागेल. ISRO ला जाण्यासाठी तुम्हाला IIST, NIT इत्यादी परीक्षा द्याव्या लागतील, त्यानंतर तुम्हाला यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, जर तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात तर तुम्हाला ISRO मध्ये जावे लागेल आणि तिथून तुम्ही वैज्ञानिक पदवी घेऊ शकता. #🚀इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची?💼
🚀इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची?💼 - ShareChat
ISRO म्हणजे काय? इथे कशी मिळते लाखो रूपये पगाराची नोकरी? जाणून घ्या सविस्तर | ISRO Career #🚀इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची?💼
🚀इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची?💼 - ShareChat
00:55
मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू वर्ध्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. #🛕मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू😱
🛕मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू😱 - ShareChat
00:50