ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
ShareChat
click to see wallet page
@apparaje100
apparaje100
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
आख्खा गाव झटला पण या पाटलाचा रुबाब नाय हटला...
#सत्यमेव जयते #@ सत्यमेव जयते # #सत्यमेव जयते #सत्यमेव जयते.... #सत्यमेव जयते
सत्यमेव जयते - मेरे नज़रिए से वो हर एक व्यक्ति देशद्रोही जो देश से पहले धर्म को प्राथमिकता देता है!! सत्यमेव जयते मेरे नज़रिए से वो हर एक व्यक्ति देशद्रोही जो देश से पहले धर्म को प्राथमिकता देता है!! सत्यमेव जयते - ShareChat
#बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #एक सत्य #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य
बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 - दुख नशंते तश माणुश ह्ा देवाला पण विशरुन गेला शशता. ೦೦ दुख नशंते तश माणुश ह्ा देवाला पण विशरुन गेला शशता. ೦೦ - ShareChat
#यश #मेहनत #मेहनत #मेहनत #कष्ट #जीवन #मेहनत की रोटी
यश - SIGHESS HOನsooo यश झटपट मिळत नाही पण. सातंत्याने 0 महनत घेतली तर नेक्की @vyavsavwala for. MMT @ SIGHESS HOನsooo यश झटपट मिळत नाही पण. सातंत्याने 0 महनत घेतली तर नेक्की @vyavsavwala for. MMT @ - ShareChat
#♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } #दत्तगुरु🌺🙏 #दत्तगुरु #श्री दत्तगुरु वाॅलपेपर #🙏🌹दत्तगुरु🌹🙏
♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } - देवाचे स्मरण ते जीवन, देवाचे विस्मरण ते मरण... 100 देवाचे स्मरण ते जीवन, देवाचे विस्मरण ते मरण... 100 - ShareChat
#प्रेमाचा चहा# #टी ब्रेक # प्रेमाचा चहा # #प्रेमाचा चहा💕☕ #😉प्रेमाचा चहा😘 #प्रेमाचा चहा
प्रेमाचा चहा# - %lal ೩a' arucuuroloer नोव्हेंबरच्या थंडीत.. মম্ভা जरा जास्तच गोडवा देतो.. எd.? प्रेनाचा चहा %lal ೩a' arucuuroloer नोव्हेंबरच्या थंडीत.. মম্ভা जरा जास्तच गोडवा देतो.. எd.? प्रेनाचा चहा - ShareChat
#🌻एक कटु सत्य🌻 #☝👌 एक कटु सत्य. ##@@ एक कटु सत्य ##@@ only aj #एक कटु सत्य
🌻एक कटु सत्य🌻 - देव सर्वकाही विचार करुनच देतो. जर सापाला विष दिले नसते तर लोकांनी त्याचा दोरी म्हणून वापर केला असता. . ! Lifetrackers_ Marathi इंस्टाग्राम | लाईफट्रेकर्स  சி देव सर्वकाही विचार करुनच देतो. जर सापाला विष दिले नसते तर लोकांनी त्याचा दोरी म्हणून वापर केला असता. . ! Lifetrackers_ Marathi इंस्टाग्राम | लाईफट्रेकर्स  சி - ShareChat
देवपूजा - एक मेडिटेशन पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत. सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात. तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं. खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी. मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी. हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी.... अशी ही रोजची पूजा. ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का? या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का? पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे. #देवपूजा #🌸घरातील देवपूजा🌸🙏 #✨🌹घरची देवपूजा🌹✨ #🙏🏻🌼आजची देवपूजा🌼🙏🏻 #✨🌹देवपूजा🌹✨
देवपूजा - समर्पण असतं ज्यांच पूर्ण त्यांनाच देवाच समर्थन असतं !! आदेश मेरे नाथ सिद्धो !! baba 9nath @ mere समर्पण असतं ज्यांच पूर्ण त्यांनाच देवाच समर्थन असतं !! आदेश मेरे नाथ सिद्धो !! baba 9nath @ mere - ShareChat
💃💃हल्ली बायका आणि पोरी आतल्या एका अंतवस्त्र म्हणजेच छोटी चड्डी वरती साडी नेसतात.बॅकलेस ब्लाउज घालतात मग ते साडी मध्ये पूर्ण अंत वस्त्र दिसतं. काय ग बायांनो तुम्ही सगळी लाज शरम विकलेली आहे की काय. तुम्ही तुमच्या मांड्या दाखवता छाती दाखवता पाठ दाखवता सगळं अंग दाखवता. आता साडी हा पेहराव आपल्या भारतीयांची संस्कृती आहे.त्या साडी वरती पण तुम्ही कालीमा फासायचा प्रयत्न करताय का? 💃💃अंग उघडं दाखवून किती दाखवणार आहेत. तुमच्या या अशा उघड्या अंग दाखवण्याची जी तुमची कलाकृती चालू आहे स्पर्धा चालू आहे.त्यामुळे ही माणसं वेडी बावली झालेली आहेत.विकृती निर्माण झालेली आहे आणि या विकृतीने आता बलात्काराचे प्रकार वाढवलेले आहेत. तुमच्या या अशा घाणेरड्या वागणुकीमुळे आज लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहे. 💃💃अशाच अंतवस्त्रा मध्ये साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही साडीच नका नेसू.फक्त तुम्हाला अंतवस्त्र दाखवायचं असतं ना! मग तुम्ही साडी न नेसता देखील तुम्ही अंतवस्त्र दाखवू शकता.ब्लाऊज पण तो बॅकलेस ब्लाऊज घालायचा. ती छाती पूर्ण ओपन करून दाखवायची. तो पदर पण छातीने झाकलेला नसतो पदर पण एका साईडला असतो. तुम्हाला इतकच सगळं घाणेरडे उद्योग करायचे असतात ना मग वेस्टर्न कपड्यांवर करा ना! 💃💃 आपल्या साडी हा भारतीय संस्कृतीच्या पेहरावा वरती तुम्ही हा घाणेरडा प्रकार का करता. किती लोकांना तुम्ही बायका अधोगतीला घेऊन जाताय. किती लोकांना तुम्ही बिनकामाचे विकृती करताय.किती बायकांवर मुलींवरती आज अत्याचार वाढेल तुमच्या या असल्या विकृत चाळ्या मुळे.चांगल्या चांगल्या मुलींवरती आत्याचार होत आहे. 💃💃 तुम्हाला असं वाटत नाही का आपण या अशा घाणेरड्या पद्धतीच्या साड्या नेसतोय. आपल्याला आपले नातेवाईक मित्रमंडळी पहात असतील आणि आपल्याला काय ते बोलत असतील काय नाव ठेवत असतील हा विचार करून पहा. स्त्री ही संस्काराने सुंदर दिसते विकृतीने सुंदर दिसत नाही.ज्या स्त्रीला संस्कार नसतात तिला समाजात किंमत नसते.ज्या स्त्रिया अंगावर कपडे घालतात आपल्या अंगातील एकही अवयव दाखवत नाही त्या स्त्रिया खऱ्या अर्थाने संस्कारी असतात.अंतवस्त्रावर साड्या नेसणे बॅकलेस ब्लाउज घालून छाती दाखवणे या स्त्रिया बाया संस्कारी नसतात. तर त्या विकृत चालेवाल्या बायका असतात. आज या विकृत चाळा करणाऱ्या बायकांना जास्त लाईक कमेंट्स तुम्ही पुरुष देता म्हणून यांचा धंदा अश्लील तेचा वाढलेला आहे. तुम्ही पुरुषच त्यांना भाव देऊ नका त्यांना comnts देऊ नका पहा हा विकृतीचा बाजार कसा बंद पडेल.त्या स्त्रियांनी तर लाजा विकल्यात पण तुम्ही पुरुष देखील त्या स्त्रियांना हें करण्यास उत्तेजन देतात व विकृती वाढवतात. त्या मेंटल बायांना पाहून डोळे पिचकारून पाहून ती बाई तुम्हाला भेटेल का नाही ना!मग का आपण त्या विकृती कडे पाहायचे व आपल्या स्वतःला विकृत करायचे विचार करा.ती बाई जशी विकृती करते तर तुम्ही पुरुष देखील त्या बायांना लाईक्स comnts देऊन विकृती चा उद्धार करतात. देव कधीच अश्यांना माफ करणार नाही जे आपल्या संस्कृतीला मातीमोल करतात. ✍️✍️✍️ ©® *पाटील* #एक कटु सत्य #🌻एक कटु सत्य🌻 ##@@ एक कटु सत्य ##@@ only aj #☝👌 एक कटु सत्य.
एक कटु सत्य - ShareChat
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣
मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 - ShareChat
00:24