ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
ShareChat
click to see wallet page
@apparaje100
apparaje100
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
आख्खा गाव झटला पण या पाटलाचा रुबाब नाय हटला...
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣
मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 - ShareChat
00:24
आजपासून चंपाषष्ठी नवरात्र उत्सव (#देवदीपावली) चंपाषष्ठी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेस देवाची घटस्थापना होते व षष्ठीस या उत्सवाची सांगता होते, खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरांमध्ये ही घटस्थापना केली जाते, प्रतिपदेस घटस्थापना करून सहा दिवस हा उत्सव चालतो कुटुंब प्रमुख उत्सवात उपवास धरतात, रोज घटा वर फुलांची माळ सोडली जाते, चंपाषष्ठीस गटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात, अनेक परिवारांना याविषयी माहिती नसल्यामुळे हे कुलाचार ते करत नाहीत. खंडोबा कुलदैवत असणाऱ्या प्रत्येक परिवाराने हा उत्सव साजरा करावा म्हणून याची माहिती खाली दिलेली आहे. घराघरात हा शरीरात्र उत्सव व्हावा व प्रत्येकावर मल्हारीची छत्र छाया रहावी यासाठी अगदी आपण स्वतःपासून सुरुवात करूया, पूजेचे साहित्य प्रत्येकी ५ काळ्या खारका, ५ फळे, १ डझन केळी, सव्वा किलो हळद, थोडे तांदूळ, ताम्हण, तांब्या, उदबत्ती, कापूर, हळदी, कुंकू, कापसाचे वस्त्र, नवीन कापड,५ लिंबू, हळद कुंकू भरून खोबरे वाटी एकात हळद व एकाच कुंकू, पांढरा दोरा इत्यादी ६ दिवस समई पेटती ठेवावी. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देव दीपावली खंडोबा नवरात्र आरंभ. पूजेची मांडणी खालील प्रमाणे पहिला दिवस आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून घेणे. घराची स्वच्छता करणे. देवघरातील मूर्तींना पंचामृताने अभिषेक घालावा. नवीन वस्त्रावर विड्याच्या पानावर देवाचे आसन करावे. (बसवावे) नंदादीप स्वच्छ करून ६ दिवस सतत तेवत (लावून) ठेवावा. ताम्हनामध्ये धान्य तांदूळ घेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे. त्यामध्ये पाणी, नानी, सुपारी घालावी व त्यावर खाऊची ५ पाणी मांडावीत (ठेवावीत). तांब्याच्या बाहेरील बाजूस सूत गुंडाळावे व कलशाची विधिमत पूजा पुढीलप्रमाणे करावी---- घटासमोर ५ विडे मांडावीत त्यावर खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, हळकुंड ठेवावे व देवांच्या शिपायाचे २ वेडे मांडावेत. त्यावर सुपारी व लिंबू ठेवून भंडारा, गुलाल लावावा. देव्हाऱ्यातील मूर्तींच्या बाजूस विडे ठेवावेत. त्यानंतर २ खोबरे वाटी हळद कुंकू भरून देवांच्या समोर ठेवावी. ५ फळे, १ डझन केळी व काळ्या खारका, आजूबाजूला मांडून ठेवावे. घाटावर विषम संख्येत ५ किंव्हा ७ आशा पद्धतीने खाऊच्या पानाची माळ लावावी. दररोज संध्याकाळी बाहेर दिवे लावावेत व रांगोळी काढावी. पाचवा दिवस मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके, पुरणाचे ५ दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे. सहावा दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. ड्युटी प्रज्वलित करून देवालाओवाळावे. पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवून ५ मुले बोलावून घट उचलावा व येळकोट येळकोट असे ३ वेळा म्हणावे. त्यानंतर न तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावे. तळी भंडार ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर ५ विड्याची पाने व त्यावर सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी व ५ मुलांना पुरूषाना बोलवून ३ वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी. *अधिक माहितीसाठी वैयक्तिक संपर्क साधावा* *गृहप्रवेश,भूमिपूजन,वास्तुशांती,उपनयन,साखरपुडा,विवाह,डोहाळे जेवण,बारसे, जावळ, प्राणप्रतिष्ठा,वाहन खरेदी,व्यवसाय आरंभ*वास्तू व्हिजिट *अशाच रोजच्या रोज माहिती साठी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या सर्व व्हाट्सप ग्रुपला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला योग्य उपाय व मार्गदर्शन सांगितले धन्यवाद🙏🙏 #✨देव दिपावली शुभेच्छा 🙏 #🙏🙏देव दिपावली की हार्दिक शुभेच्छा ❤️💞🙏🙏🌹🌹 #देव दिपावली शुभेच्छा #देव दिपावली #🚩🙏 मार्गशीर्ष मासरंभ देव दिपावली
✨देव दिपावली शुभेच्छा 🙏 - 21 नोव्हेंबर दिवे लावूया घरोघरी , आनंद पसरो जीवनी... देवदीपावली सर्वांना हार्दिक शुभेच्छा 21 नोव्हेंबर दिवे लावूया घरोघरी , आनंद पसरो जीवनी... देवदीपावली सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#मुलगी #मुलगी #मुलगी झाली हो साजिरी #🍃Dear COMRADES 🍃 #💪धैर्य संघर्ष धाडस संयम 😇💯
मुलगी - ShareChat
01:00
#मच्छिंद्रनाथ महाराज #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ
मच्छिंद्रनाथ महाराज - ShareChat
01:10
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣 #मच्छिंद्रनाथ महाराज
मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 - ShareChat
00:10
#गाव #ओढ गावाकडची #गाव # खेडे #शहर # #👉👉🌾🏡गाव आणि शहर🏢👈👈 #आपला गाव आपला शहर ...😘😎
गाव - सणांच्या वेळी शहर सोडून गावाकडे धावणारी गदी ही सिद्ध करते की शहराचा पैसा कधीच गावासारखे प्रेम देऊ शकत नाही ... ! 100 MSTRC सणांच्या वेळी शहर सोडून गावाकडे धावणारी गदी ही सिद्ध करते की शहराचा पैसा कधीच गावासारखे प्रेम देऊ शकत नाही ... ! 100 MSTRC - ShareChat
#फिटनेस #फिटनेस गुरु #फिटनेस ॲण्ड न्युट्रिशन कल्ब #🏋️‍♂️फिटनेस फ्रिक #📸शेअरचॅट कॅमेरा ने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ #🏋महिला आरोग्य आणि फिटनेस दिन
फिटनेस - देख लो fitness कितना जरूरी है 704؟ ७० वर्ष एकही उम्र पर अलग अलग देख लो fitness कितना जरूरी है 704؟ ७० वर्ष एकही उम्र पर अलग अलग - ShareChat
#प्रेरणा #प्रेरणा #प्रेरणा #प्रेरणा #प्रेरणा
प्रेरणा - சி3ிபக MM2n 67 5215 मी उद्योजक एक दिवस वेळ अशी येईल की लोक "याला शेवटी साथ विचार करतील कोणाची मिळाली? சி3ிபக MM2n 67 5215 मी उद्योजक एक दिवस वेळ अशी येईल की लोक "याला शेवटी साथ विचार करतील कोणाची मिळाली? - ShareChat