Aryan_ Masal_222
ShareChat
click to see wallet page
@aryan_masal_222
aryan_masal_222
Aryan_ Masal_222
@aryan_masal_222
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - जे लोक प्रत्येक पाऊला वर खोट बोलतात खोट बोलल्याशिवाय त्यांना घास गोड लागत नाही खोट बोलल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत़ नाही आपल्या स्वार्था साठी खोट बोलणाऱ्या देव दंडित करतो हे माहित असून ही जे खोट वागतात, मुखवटा लावून फिरतात अश्या लोकांनाच्या जास्त जवळ जायच नाही एकट तर एकट पण अश्या लोकांना आयुष्यात महत्व द्याच नाही.... ! [ जे लोक प्रत्येक पाऊला वर खोट बोलतात खोट बोलल्याशिवाय त्यांना घास गोड लागत नाही खोट बोलल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत़ नाही आपल्या स्वार्था साठी खोट बोलणाऱ्या देव दंडित करतो हे माहित असून ही जे खोट वागतात, मुखवटा लावून फिरतात अश्या लोकांनाच्या जास्त जवळ जायच नाही एकट तर एकट पण अश्या लोकांना आयुष्यात महत्व द्याच नाही.... ! [ - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🖋शेरो-शायरी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - लाख् मोलाचे शब्द স৪বে মাণাসালা নসন, तर त्याच्या स्वभावाला असतं.. ! जिंकून  कोणी एका क्षणात मन हृदयात स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत পংকম যামন . ! राहूनही म्हणून माणसाचे कपडे स्वच्छ সসীন না লহীন, पण मन मात्र स्वच्छ असलं qaul. 6 कारण स्वच्छ कपडे माणसांचे लक्ष वेधतात , आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधते. . ! लाख् मोलाचे शब्द স৪বে মাণাসালা নসন, तर त्याच्या स्वभावाला असतं.. ! जिंकून  कोणी एका क्षणात मन हृदयात स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत পংকম যামন . ! राहूनही म्हणून माणसाचे कपडे स्वच्छ সসীন না লহীন, पण मन मात्र स्वच्छ असलं qaul. 6 कारण स्वच्छ कपडे माणसांचे लक्ष वेधतात , आणि स्वच्छ मन परमेश्वराचे लक्ष वेधते. . ! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
📝कविता / शायरी/ चारोळी - चिंता , काळजी यांचे पीठ होते... संकटे 7 जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे , चिंता, काळजी यांचे पीठ होते. चिंता , काळजी यांचे पीठ होते... संकटे 7 जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे , चिंता, काळजी यांचे पीठ होते. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🖋शेरो-शायरी
🙏प्रेरणादायक / सुविचार - आयुष्य कधीच आपल्या हिशोभाने चालत नाही. लहानपणी एका खेळण्यातही आनंद मिळायचा , आनंदासाठी खूप काही मनात पण मोठं होताना कळतं " दडवावं लागतं... वाटायचं नाती टिकवणं सोपं असतं, पूर्वी  वाढलं की जाणवतं पण वय नातं शब्दांनी नाही, संयम, विश्वास आणि टिकतं... समजुतीनं लहानपणी वाटायचं मोठं झालो की 34, सगळं आपल्या मर्जीप्रमाणे पण मोठेपणी कळतं अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि परिस्थितींच्या जाळ्यात आपणच अडकलो आहोत... वय वाढतं तसं सत्य अधिक स्पष्ट होतं { खरी संपत्ती पैसा नाही, तर मनःशांती. खरी ताकद मोठेपणात नाही तर एकत्र राहण्यात , एकमेकांना आधार देण्यात आहे... आणि जसं जसं आयुष्य पुढे जातं, तसं तसं गैरसमज धूसर होतात, आणि वास्तव अधिक शांतपणे समोर येतंः आयुष्य कधीच आपल्या हिशोभाने चालत नाही. लहानपणी एका खेळण्यातही आनंद मिळायचा , आनंदासाठी खूप काही मनात पण मोठं होताना कळतं दडवावं लागतं... वाटायचं नाती टिकवणं सोपं असतं, पूर्वी  वाढलं की जाणवतं पण वय नातं शब्दांनी नाही, संयम, विश्वास आणि टिकतं... समजुतीनं लहानपणी वाटायचं मोठं झालो की 34, सगळं आपल्या मर्जीप्रमाणे पण मोठेपणी कळतं अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि परिस्थितींच्या जाळ्यात आपणच अडकलो आहोत... वय वाढतं तसं सत्य अधिक स्पष्ट होतं { खरी संपत्ती पैसा नाही, तर मनःशांती. खरी ताकद मोठेपणात नाही तर एकत्र राहण्यात , एकमेकांना आधार देण्यात आहे... आणि जसं जसं आयुष्य पुढे जातं, तसं तसं गैरसमज धूसर होतात, आणि वास्तव अधिक शांतपणे समोर येतंः - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
📝कविता / शायरी/ चारोळी - सगळं गमावल्यावरच स्वतः सापडतो 3CT हातातून निसटतं सगळं पैसा, लोक, नाती, स्वप्न॰ तेव्हा पहिल्यांदा आपण स्वतःला बघायला लागतो. कारण जोपर्यंत तुमच्याकडे सगळं असतं , तोपर्यंत अभिनय करता तुम्ही "मी ठीक आहे, मी सेट आहे, चाललंय. सगळं जेव्हा सगळं हरवतं , पण तेव्हा मुखवटा निघतो आणि वास्तव उभं राहतं. तिथूनच सुरुवात होते तुमच्या खऱ्या प्रवासाची . होतात , ते नाही राहता.पण जो व्हायला हवं तुम्ही जो तो हळूहळू जन्म घेतो . हरवणं म्हणजे शेवट नाही ते म्हणजे युनिव्हर्सने तुम्हाला जुनं आयुष्य मिटवून, नवीन पान उघडण्याची परवानगी दिली आहे सगळं गमावणं म्हणजे सगळं संपणं नाही , ते म्हणजे नव्याने स्वतःला शोधण्याची सुरुवात. कधी कधी पडणं हेच पुढे जाण्याचं निमित्त असतं. सगळं गमावल्यावरच स्वतः सापडतो 3CT हातातून निसटतं सगळं पैसा, लोक, नाती, स्वप्न॰ तेव्हा पहिल्यांदा आपण स्वतःला बघायला लागतो. कारण जोपर्यंत तुमच्याकडे सगळं असतं , तोपर्यंत अभिनय करता तुम्ही "मी ठीक आहे, मी सेट आहे, चाललंय. सगळं जेव्हा सगळं हरवतं , पण तेव्हा मुखवटा निघतो आणि वास्तव उभं राहतं. तिथूनच सुरुवात होते तुमच्या खऱ्या प्रवासाची . होतात , ते नाही राहता.पण जो व्हायला हवं तुम्ही जो तो हळूहळू जन्म घेतो . हरवणं म्हणजे शेवट नाही ते म्हणजे युनिव्हर्सने तुम्हाला जुनं आयुष्य मिटवून, नवीन पान उघडण्याची परवानगी दिली आहे सगळं गमावणं म्हणजे सगळं संपणं नाही , ते म्हणजे नव्याने स्वतःला शोधण्याची सुरुवात. कधी कधी पडणं हेच पुढे जाण्याचं निमित्त असतं. - ShareChat
#🖋शेरो-शायरी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
🖋शेरो-शायरी - जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घाला, सु-विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला मग आयुष्य नावाच्या मेदानात, नातं नावाचा खेळ कोणीही उध्वस्त करण्याची हिम्मत करणार नाही॰ जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घाला, सु-विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला मग आयुष्य नावाच्या मेदानात, नातं नावाचा खेळ कोणीही उध्वस्त करण्याची हिम्मत करणार नाही॰ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🖋शेरो-शायरी #🙏 प्रेरणादायक बॅनर #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - स्वतःशी प्रामाणिक रहा ! आजकाल आपण सर्वत्र एक गोष्ट अनुभवतो ती म्हणजे "स्वार्थासाठी तत्वे बदलणे". पूर्वी आपल्या आसपास क्वचित एखादी अशी व्यक्ती असायची , त्यांची संख्या चांगलीच वाढत आहे॰ परंतु हल्ली आता एक बोलणारी व्यक्ती थोड्यावेळाने स्वतःचे मत बदलते व लगेच परस्परविरोधी मत प्रदर्शित करते, विश्वास " म्हणावे? कसा  ठेवावा? याला काय विसंबून 7 कसे ? 614 जेव्हा दुसऱ्याचे हे वर्तन आपल्याला खटकते तेव्हा निश्चय  आपण तसे वागायचे वा बोलायचे नाही असा करणे आवश्यक आहे. जीवन जगताना काहीतरी तत्त्वे असावीत. स्वार्थासाठी तत्वे सोडणे, साथ सोडणे हे इतरांना तर मान्य नसतेच पण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. वैयक्तिक स्वार्थासाठी कृतघ्नपणा करून इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड न करता  निर्णय घ्या व स्वतःशी प्रामाणिक रहा. स्वतःशी प्रामाणिक रहा ! आजकाल आपण सर्वत्र एक गोष्ट अनुभवतो ती म्हणजे "स्वार्थासाठी तत्वे बदलणे". पूर्वी आपल्या आसपास क्वचित एखादी अशी व्यक्ती असायची , त्यांची संख्या चांगलीच वाढत आहे॰ परंतु हल्ली आता एक बोलणारी व्यक्ती थोड्यावेळाने स्वतःचे मत बदलते व लगेच परस्परविरोधी मत प्रदर्शित करते, विश्वास " म्हणावे? कसा  ठेवावा? याला काय विसंबून 7 कसे ? 614 जेव्हा दुसऱ्याचे हे वर्तन आपल्याला खटकते तेव्हा निश्चय  आपण तसे वागायचे वा बोलायचे नाही असा करणे आवश्यक आहे. जीवन जगताना काहीतरी तत्त्वे असावीत. स्वार्थासाठी तत्वे सोडणे, साथ सोडणे हे इतरांना तर मान्य नसतेच पण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. वैयक्तिक स्वार्थासाठी कृतघ्नपणा करून इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड न करता  निर्णय घ्या व स्वतःशी प्रामाणिक रहा. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - हेच खरे जीवन॰. ೦೦ माणूस जन्माला येताना बरोबर काही आणत नाही व मृत्यूनंतर जाताना पण काही नेत नाही. मात्र मधल्या काळात जे आयुष्य जगतो त्यातील जास्तीत जास्त वेळ संपत्ती कमावण्यात जातो. ती संपत्तीही मृत्यूनंतर दुसराच एकमेकांना घेत, कोणी उपभोगतो. जीवनाचा आनंद उपयोगी पडत जीवन जगले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याने इतरांची गरज भागवता आली पाहिजे. एकटे पुढे जाण्यापेक्षा इतरांनाही आपल्या बरोबर घेण्याचे समाधान मिळवता आले पाहिजे. योग्य वेळी या सर्वाची समज येणे व समाजाशी नाळ जोडली जाणे हे खरे जीवन. हेच खरे जीवन॰. ೦೦ माणूस जन्माला येताना बरोबर काही आणत नाही व मृत्यूनंतर जाताना पण काही नेत नाही. मात्र मधल्या काळात जे आयुष्य जगतो त्यातील जास्तीत जास्त वेळ संपत्ती कमावण्यात जातो. ती संपत्तीही मृत्यूनंतर दुसराच एकमेकांना घेत, कोणी उपभोगतो. जीवनाचा आनंद उपयोगी पडत जीवन जगले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याने इतरांची गरज भागवता आली पाहिजे. एकटे पुढे जाण्यापेक्षा इतरांनाही आपल्या बरोबर घेण्याचे समाधान मिळवता आले पाहिजे. योग्य वेळी या सर्वाची समज येणे व समाजाशी नाळ जोडली जाणे हे खरे जीवन. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
📝कविता / शायरी/ चारोळी - सगळेच सुंदर असतात कुणाचे विचार, कुणाचे गुण, कुणाचे रूप आपण कोणती सुंदरता बघतो हे महत्वाच आहे देवाने प्रत्येकाला सुंदर बनवल आहे 100 सगळेच सुंदर असतात कुणाचे विचार, कुणाचे गुण, कुणाचे रूप आपण कोणती सुंदरता बघतो हे महत्वाच आहे देवाने प्रत्येकाला सुंदर बनवल आहे 100 - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - स्वतःची किंमत ओळखा.. जेव्हा आपल्याला आपली किंमत माहित नसते ना तेव्हा आपण आपली किंमत दुसऱ्या लोकांच्या नजरेत शोधत फिरत असतो. आणि एक दिवस असा येतो की आपली किंमत कोणालाच नाही याची जाणीव होते. तेव्हा ती व्यक्ती विचार करायला लागते की असे का झाले, सगळे केले आणि सगळ्यांसाठी मी एवढे ऐन वेळी सगळ्यांनी मलाच পাভলী एकटे आह़े माहिती आहे, कारण काय किंमत तुम्हालाच नाही कळली कधी॰ तुमची  कधी कुणासाठी इतके पण avilable नसते रहायचे की लोक आपल्याकडे ऑप्शन म्हणून बघतील. आणि हेच कारण आहे आपण उपस्थित नसताना सुध्दा याची जाणीव कोणालाच होत नसते. स्वतःची किंमत ओळखा.. जेव्हा आपल्याला आपली किंमत माहित नसते ना तेव्हा आपण आपली किंमत दुसऱ्या लोकांच्या नजरेत शोधत फिरत असतो. आणि एक दिवस असा येतो की आपली किंमत कोणालाच नाही याची जाणीव होते. तेव्हा ती व्यक्ती विचार करायला लागते की असे का झाले, सगळे केले आणि सगळ्यांसाठी मी एवढे ऐन वेळी सगळ्यांनी मलाच পাভলী एकटे आह़े माहिती आहे, कारण काय किंमत तुम्हालाच नाही कळली कधी॰ तुमची  कधी कुणासाठी इतके पण avilable नसते रहायचे की लोक आपल्याकडे ऑप्शन म्हणून बघतील. आणि हेच कारण आहे आपण उपस्थित नसताना सुध्दा याची जाणीव कोणालाच होत नसते. - ShareChat