सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी...
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...
#राष्ट्रपिता #महात्मा_गांधी #पुण्यतिथी #अभिवादन...
#🙏महात्मा गांधी पुण्यतिथी💐 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस...
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली 📰 वृत्तपत्र समाजमनाचा आरसा असून निकोप वृत्तपत्र हाच समृद्ध समाजाचा भक्कम पाया आहे...
लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे...
वृत्तपत्रांचा माध्यमातून जनसान्यांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचविण्यासाठी तत्पर असलेले पत्रकार, संपादक, सर्व कर्मचारी वर्ग व वृत्तपत्र विक्रेते तसेच आपल्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनापासून करणाऱ्या तमाम वृत्तपत्र प्रेमी वाचकांना भारतीय 📰 वृत्तपत्र दिवसाच्या मनःपूर्वक सस्नेह हार्दीक शुभेच्छा... 🙏
📰 #भारतीय_वृत्तपत्र_दिवस #हार्दीक #शुभेच्छा
#📆भारतीय वृत्तपत्र दिन📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट
मेरे शरीर पर पडी एक-एक लाठी ब्रिटिश सरकार
के ताबूत में एक-एक कील का काम करेगी...
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल, बाल, पाल या तीन प्रमुख नायकांपैकी एक... ब्रिटीश सत्तेला हादरवून सोडणारे व युवकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे थोर क्रांतिकारक, शेर-ए-पंजाब, पंजाब केसरी लाला लाजपत राय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... 💐🙏
#लाला_लाजपत_राय #लालालाजपतराय #स्वातंत्र्यसैनिक #पंजाब_केसरी #जयंती #विनम्र #अभिवादन
#LalaLajpatRai #swatantryasainik #PunjabKesari #Jayanti #Vinamra #Abhiwadan
#🙏लाला लजपतराय जयंती🌼 #दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #अशोक हासे ग्राफिक आर्ट
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
#दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #अशोक हासे ग्राफिक आर्ट
🇮🇳 भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरवात केली तो दिवस म्हणजे २६ जानेवारी...
सुजलाम, सुफलाम असलेल्या, सर्वधर्मसमभाव व विविधतेत एकात्मता जपणाऱ्या आपल्या 🇮🇳 भारत भूमीचे प्रजासत्ताक चिरायू होवो...
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा ... 🇮🇳 #जय_हिंद
#२६जानेवारी #प्रजासत्ताक_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#RepublicDay_India🇮🇳
#🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #अशोक हासे ग्राफिक आर्ट
🇮🇳 उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवीला...
🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व देशवासीयांना मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा...
🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
#२६जानेवारी #प्रजासत्ताक_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#RepublicDay_India🇮🇳
#🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #अशोक हासे ग्राफिक आर्ट
आपला हक्क, आपला अधिकार
बनूया जागृत, सुजाण मतदार...
राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. देशाच्या शाश्वत विकासासाठी मतदान खूप महत्त्वाचे आहे. म्हणून लोकशाहीच्या या चळवळीत मोठ्या उत्साहाने सहभागी होऊया...
सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#राष्ट्रीय_मतदार_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#NationalVotersDay
#🗓️राष्ट्रीय मतदार दिन🗞️ #दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #अशोक हासे ग्राफिक आर्ट
सत्तेसाठी सतराशे साठ हिंदूसाठी एकच हिंदुहृदयसम्राट...
अखंड महाराष्ट्राचे कवचकुंडल वंदनीय, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा... 💐🙏
#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे #जयंती #विनम्र #अभिवादन #शिवसेना
#BalasahebThackeray #Jayanti #Vinamra #Abhiwadan #Shivsena
#🙏बाळासाहेब ठाकरे जयंती🌸 #दिनविशेष... ✍ #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻













