💭 या जगात घाण घाणीने साफ होत नाही, चिखल चिखलाने धुतला जात नाही…
प्रेमच एकमेव उपाय आहे.
कधी कधी आपण वाद जिंकून माणूस हरवतो, पण प्रेमाने माणूस जिंकता येतो.
6 आणि 9 प्रमाणे, दृष्टीकोन बदलला की सत्यही बदलतं.
🌿 आजपासून, नेहमी सकारात्मक राहण्याचा संकल्प करा.
.
.
#🥰मोटिवेशन वीडियो #❤️जीवन की सीख #☝ मेरे विचार #🙏 प्रेरणादायक विचार #ashoktodmal