_*लक्षात ठेवा निरोगी राहणं म्हणजे फक्त व्यायाम करणं आणि योग्य खाणं एवढंच नसतं. निरोगी राहणं म्हणजे चांगल्या माणसांच्या सहवासात राहणं, प्रेरणादायी सवयी लावणं, अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं, कृतज्ञता स्वीकारणं आणि स्वतःची प्रगती कायम ठेवणं.*_
#😎आपला स्टेट्स #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #👌प्रेरणादायी स्टेट्स