*वेळ कधीच फुकटात शहाणपण देत नाही, ती प्रत्येक क्षणाची गुंतवणूक मागते मग ती प्रयत्नांची असो वा संयमाची आणि जेव्हा निकाल लागतो,तेव्हा कळतं की,कोण खरं बोलत होतं आणि कोण फक्त गोड बोलत होतं.!🤗💖🌿* #शुभ रात्री #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🙂Positive Thought #☺️प्रेरक विचार
जब जंग घर की चौखट छू जाए ,
तो सिर गिनना कायरता और उतारना धर्म बन जाता हैं।
जय भवानी 🚩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #⛳शिवसंस्कृती #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ८ डिसेंबर इ.स.१६७७
(मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १५९९ संवत्सर पिंगळ, वार शनिवार)
स्वराज्यासाठी हुबळीची लूट!
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ४,००० स्वार घेऊन हुबळी पुर्णपणे लुटली. छत्रपती शिवराय सुरतेवर परत एकदा स्वारी सुरतेवर केंद्रीत करणार आहेत अशी हूल उठवून महाराजांनी सर्वांनाच गाफील ठेवले. आणि शत्रूसैन्याचे लक्ष करावयास भाग पाडून मस्तपैकी हुबळी लुटून आपला कार्यभाग साधला व हे धन स्वराज्यासाठी जोडले!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩मी शिवबा भक्त
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/nprkeYkuNhM
📜 ८ डिसेंबर इ.स.१६८०
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ डिसेंबर इ.स.१६९९
औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झालेगडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले.
मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले.
गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात.
एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ डिसेंबर इ.स.१७४०
रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला.
'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #⛳शिवसंस्कृती
_*स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःच झटत राहायचं. कारण ह्या जगात मदत करणारे काही वेळानंतर उपकाराची भाषा बोलू लागतात...!*_
*🙏शुभ सकाळ🙏* #शुभ सकाळ #☺️प्रेरक विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🙂Positive Thought #⛳शिवसंस्कृती
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२
बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र -
प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२
साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५
मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ डिसेंबर इ.स.१७६०
बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार
बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युध्दात वीरमरण पत्करलेले एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये ओंकारेश्वराचे मंदिर बांधले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ डिसेंबर इ.स.१८०३
गव्हर्नर वेलेस्ली स्वत: अचलापुरात तळ ठोकून बसला
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙏शिवदिनविशेष📜 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती #🚩मी शिवबा भक्त
🚩 _*प्रेरणास्थान*_ 🚩
♈ _*फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघांची शिकार करता येत नसते .त्याच्यासाठी खांदा हि निष्ठावंत लागतो आणि शिकारी ही जातिवंत लागतो......*_ 🦁❣️
*_दैवत_छत्रपती_शिवशंभु_* ⛳ #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती #🚩मी शिवबा भक्त #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
आपल्या जीवनात एवढ धाडसी बनायचं
की जर पडलो तर स्वतः उठण्याची
ताकात ठेवायची..!!
*🙏शुभ सकाळ🙏* #शुभ सकाळ #☺️प्रेरक विचार #🙂Positive Thought #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
*६ डिसेंबर इ.स.१६६३*
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान केले...! #🙏शिवदिनविशेष📜 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती #🚩मी शिवबा भक्त
*⛳ जय श्रीराम ⛳*
*🚩⚔️ जय हिंदुराष्ट्र ⚔️🚩*
*६ डिसेंबर १९९२ या दिवशी आपल्या शूरवीर कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमीवर १५२८ पासून उभा असलेला बाबरीचा कलंक पुसून आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या दिवसाला आपण तेव्हापासून हिन्दू शौर्य दिवस म्हणून साजरा करतो ⛳*
*हिंदू शौर्य दिवस निमित्त समस्त हिंदू बांधवांना भगव्या शुभेच्छा 🙏🚩* #शौर्य दिवस #जय श्रीराम , जय हिंदुराष्ट्र #जय श्री राम #⛳शिवसंस्कृती
🚩 _*प्रेरणास्थान*_ 🚩
♈ _*बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते तेथे किती काळ टिकून रहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरवित असते.*_🦁❣️
*_दैवत_छत्रपती_शिवशंभु_* ⛳ #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #वेड इतिहासाचे #मायबाप छत्रपती












