ही धनत्रयोदशी समर्पित माझ्या राजाच्या चरणी 🚩🚩
स्वतः कवड्याची माळ घालून रयतेच्या पदरात स्वराज्यरूपी धन टाकणाऱ्या माझ्या राजास त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩
 #धनत्रयोदशी #धनत्रयोदशी शुभ दिपावली 🪔 #🚩शिवराय #📲व्हायरल व्हिडिओ #🎭Whatsapp status 
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा 🚩🚩