@babitaboss
@babitaboss

Mrs Sushma deepak kharat

love is a sweet poison😚❤😘

#

😹फनी जोक्स

😂😂😂 हसत-हसत शेअर करा 😂😂😂 एक स्त्री आणि एक पुरूष दोघांच्या गाडीचा अपघात होतो. चूक स्त्रीची असते. ती अचानक मध्ये आलेली असते. सुदैव हे की दोघांच्या गाड्यांचे बरेच नुकसान झालेले असते, तरी दोघांना किरकोळ खरचटणे सोडून मार लागलेला नसतो. दोघं कसे तरी बाहेर येतात. पुरूष काही बोलणार इतक्यात ती स्त्री पर्समधून नवी कोरी क्वार्टर काढते. "मला माहीत आहे, आपण दोघंही या घटनेने हादरलो आहोत. जरा शांत होऊ या आणि मग बोलू. घ्या जरा दोन पेग मारा, मी पण घेईन आणि मग ठरवू काय ते". पुरूष क्वार्टर हातात घेऊन अर्धी पिऊन स्त्रीला परत करतो. ती स्त्री शांतपणे बाटली परत पर्स मध्ये ठेवते. "तुम्ही नाही घेणार?" तो विचारतो. "नाही" स्त्री उत्तरली . . . . . "आता आपण पोलिसांची वाट पाहू या. तेच ठरवतील दोष कोणाचा आहे ते." (ती बाई वकील असते😜) 😂 😂 😂 😄 😂 😄आता बसा बोंबलत..... आरं किती घाई प्यायची. 😂 😄 #😹फनी जोक्स #🍺दारू जोक्स
185 जणांनी पाहिले
15 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..