गुंदिवलीची आईभवानी...❤️
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🌹प्रेमरंग #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #🌻दुर्गा देवी😇