।। श्री जाळीचे बाबा प्रसन्न ।।
भव्य यात्रा महोत्सव
श्रीक्षेत्र जाळीचा देव
ता. भोकरदन जि. जालना
दि.२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची भव्य रथ यात्रा
माघ शुद्ध पौर्णिमा दि. १ फेब्रुवारी २०२६ बार रविवार रोजी रात्री ०८ वा.
येणाऱ्या सर्व भाविक, श्रद्धाळू भक्तांचे
हार्दिक स्वागत ! #☀️गुड मॉर्निंग☀️ #😇भक्ती स्टेट्स