BOSS (B k mane)
ShareChat
click to see wallet page
@bhaguji898
bhaguji898
BOSS (B k mane)
@bhaguji898
MH 11 satarkar
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #बहीण
🌹प्रेमरंग - எப मायेचं साजुक तुप 45 आईचं दुसरं रूप।। ।।   काळजी रूपी थाक प्रेमळ तिची हाक।। कधी बचावाची ढाल 1 कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं रान ओलांचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब। | ।। दुःखाच्या डोहावरील  सेतू।।  आधाराचा ।। निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू।| ।।कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी.।। ।।कधी हवकाने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी ।। ।।बहिणीचा रुसवा जणु, खेळ उननसावलीचा ।। ।।भरलेले डोळे पुसाया  आधार गाय- माऊलीचा.।। ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे.।। ।म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे.।। ।।भरलेलं आभाळ रित कराया तिचीच ओंजळ पुढे येई .।। ।।जागा जननीची भरुन काढण्या निर्मीली आईनतर ताई.।। எப मायेचं साजुक तुप 45 आईचं दुसरं रूप।। ।।   काळजी रूपी थाक प्रेमळ तिची हाक।। कधी बचावाची ढाल 1 कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं रान ओलांचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब। | ।। दुःखाच्या डोहावरील  सेतू।।  आधाराचा ।। निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू।| ।।कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी.।। ।।कधी हवकाने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी ।। ।।बहिणीचा रुसवा जणु, खेळ उननसावलीचा ।। ।।भरलेले डोळे पुसाया  आधार गाय- माऊलीचा.।। ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे.।। ।म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे.।। ।।भरलेलं आभाळ रित कराया तिचीच ओंजळ पुढे येई .।। ।।जागा जननीची भरुन काढण्या निर्मीली आईनतर ताई.।। - ShareChat
◾️NEET(UG) 2025 बाबतच्या अफवा आणि #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला NTA ने दिला आहे.
✒शिक्षा व नौकरी विषयक💼 - ShareChat