हीच ती जागा जिथे गुलामगिरी संपली.. आणि समतेच्या वाटेवर मानवजात निघाली.. 1980's Under Construction 💯🤩💙 #bhimgiri358#jay bhim#🇮🇳 देशभक्ति#🇮🇳मेरा भारत, मेरी शान
*भारतीय स्रियांना चूल आणि मुल या धर्माच्या बंधनातून मुक्त करणारे स्री उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🥹🙇🏻💙* #🇮🇳मेरा भारत, मेरी शान#jay bhim#🇮🇳 देशभक्ति#bhimgiri358
महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी उठली धम्मज्योत लातूरच्या धरतीवर गर्जला 630 फुटांचा पंचशील ध्वज ही केवळ रॅली नाही, तर अन्यायाच्या भिंतीवर धम्माचा प्रहार आहे ☸️🙇🏻💫 #bhimgiri358#🇮🇳 देशभक्ति#jay bhim#🇮🇳मेरा भारत, मेरी शान