या #ब्राम्हणी व्यवस्थेला हेच सहन होत नाही, एका अनुसूचित जातीतील #सरन्यायाधीशाच्या बाजूला असे थांबावे लागते...
असो फोटो बघून जळणारे #जळतील... #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर#☸️जय भीम#🙏 बाबांची शिकवण#🙏 भगवान बुद्ध वाणी#🙏महामानव डॉ. आंबेडकर
मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
#१३ऑक्टोबर१९३५,
#मुक्तीभूमी येवला #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर#🙏 भगवान बुद्ध वाणी#☸️जय भीम#🙏 बाबांची शिकवण#🙏महामानव डॉ. आंबेडकर