तू आणि मी
ShareChat
click to see wallet page
@bjadhav
bjadhav
तू आणि मी
@bjadhav
कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं..
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #😘खर प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #😍Love रिलेशन
🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 - एक नातं असंही॰ ४ ! प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते , जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो , जो सोडवता पण येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात. पण प्रत्येक आठवण मनात जपलेली असते. कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसलं নহী, मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असतं.. ! एक नातं असंही॰ ४ ! प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते , जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो , जो सोडवता पण येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात. पण प्रत्येक आठवण मनात जपलेली असते. कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसलं নহী, मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असतं.. ! - ShareChat
#❤️I Love You #😍Love रिलेशन #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम #😍फक्त प्रेम वेडे
❤️I Love You - जरी नसेलही , तुझ्या नावाची रेष तळ हातावर माझ्या. तुझ्या हाताचा स्पर्श झाला, हेच खूप आहे. लिहून जरी नसेलही , तुझ्या सोबतचं आयुष्य माझं॰ तुझ्याशी भेट झाली, हेच खूप आहे. जरी नसेलही , तुझ्या नावाची रेष तळ हातावर माझ्या. तुझ्या हाताचा स्पर्श झाला, हेच खूप आहे. लिहून जरी नसेलही , तुझ्या सोबतचं आयुष्य माझं॰ तुझ्याशी भेट झाली, हेच खूप आहे. - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #😘खर प्रेम #😍फक्त प्रेम वेडे #❤️I Love You
🌹फक्त तुझ्यासाठी.. - तुझ्या येण्याने सगळं बदललं. 0 7 कधी वाटलं नव्हतं की कुणाच्या येण्याने आयुष्य इतकं सुंदर होऊ शकेल. तू आलीस, आणि आयुष्याला नव्या सुरुवातीचं कारण मिळालं. जिथे फक्त शांतता आणि वेदना होत्या , तिथे तुझ्या हास्याने प्रकाश आणला. तू मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस प्रेमावर, नात्यांवर, आणि स्वतःवरही. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास आहे, कारण त्यात "मी॰ आणि "तू" एकत्र ೧ असतो. तुझ्या बोलण्यातली काळजी , नजरेतली आपुलकी, आणि मनातील प्रामाणिकपणा हे सगळं मला जाणवून देतं , अजूनही जगात खरं प्रेम अस्तित्वात आहे. तुझ्या येण्याने सगळं बदललं. 0 7 कधी वाटलं नव्हतं की कुणाच्या येण्याने आयुष्य इतकं सुंदर होऊ शकेल. तू आलीस, आणि आयुष्याला नव्या सुरुवातीचं कारण मिळालं. जिथे फक्त शांतता आणि वेदना होत्या , तिथे तुझ्या हास्याने प्रकाश आणला. तू मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस प्रेमावर, नात्यांवर, आणि स्वतःवरही. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास आहे, कारण त्यात "मी॰ आणि "तू" एकत्र ೧ असतो. तुझ्या बोलण्यातली काळजी , नजरेतली आपुलकी, आणि मनातील प्रामाणिकपणा हे सगळं मला जाणवून देतं , अजूनही जगात खरं प्रेम अस्तित्वात आहे. - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #😘खर प्रेम #😍फक्त प्रेम वेडे #❤️I Love You
🌹फक्त तुझ्यासाठी.. - मिठी सावरते मला, किती केला पसारा जरी तुझी तुझ्याचसाठी क्षणभर मिळत विसावा, স্মুনা श्वास गुंतत जातो विणत राहतो नात्याचं आपुल्या बंध, अवघड असली वाट जरी जगीन तुझ्यासोबती संग, मिठी सावरते मला, किती केला पसारा जरी तुझी तुझ्याचसाठी क्षणभर मिळत विसावा, স্মুনা श्वास गुंतत जातो विणत राहतो नात्याचं आपुल्या बंध, अवघड असली वाट जरी जगीन तुझ्यासोबती संग, - ShareChat
#❤️I Love You #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम #😍Love रिलेशन #😍फक्त प्रेम वेडे
❤️I Love You - ह्या चंद्राहुन ही अधिक तू गोड आहेस माझ्या या मनाला लागलेला वेड आहेस 66 देखणी तू सुंदर फार फार आहेस वाटते असे को माझीच जोड आहेस ह्या चंद्राहुन ही अधिक तू गोड आहेस माझ्या या मनाला लागलेला वेड आहेस 66 देखणी तू सुंदर फार फार आहेस वाटते असे को माझीच जोड आहेस - ShareChat
#😍फक्त प्रेम वेडे #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #😘खर प्रेम #❤️I Love You
😍फक्त प्रेम वेडे - డ7u/41  41 2441 W-l gಳುl 34|89u|/ @4|4(| 34|93/ जवळ नसली म्हणून काय झालं तुझ सोबत असण्याच्या भ्रमात मला फसायला आवडत డ7u/41  41 2441 W-l gಳುl 34|89u|/ @4|4(| 34|93/ जवळ नसली म्हणून काय झालं तुझ सोबत असण्याच्या भ्रमात मला फसायला आवडत - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम #😍फक्त प्रेम वेडे #😍Love रिलेशन #❤️I Love You
🌹फक्त तुझ्यासाठी.. - आभाळात जेवढ्या चांदण्या आहेत , [[ तेवढं तुझ आयुष असावं, नजरना लागो कधी आपल्या नात्याला ह्या जगातलं सगळ सुख फक्त तुझच असावं..!" आभाळात जेवढ्या चांदण्या आहेत , [[ तेवढं तुझ आयुष असावं, नजरना लागो कधी आपल्या नात्याला ह्या जगातलं सगळ सुख फक्त तुझच असावं..!" - ShareChat
#😘खर प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #🎭Whatsapp status #❤️I Love You
😘खर प्रेम - দুহী ক্িনান নী লর্মী লক্কিল zer & f, के कुछ पन्ने तुम्हारे जिंदगी नाम के भी थे. !! দুহী ক্িনান নী লর্মী লক্কিল zer & f, के कुछ पन्ने तुम्हारे जिंदगी नाम के भी थे. !! - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #🎭Whatsapp status #😍Love रिलेशन #😘खर प्रेम
🌹फक्त तुझ्यासाठी.. - '"किसी ने पूछाः प्रेम क्या है "मैने कहाः जो किसी और का हो कर भी मेरा है" "बस वही प्रेम है..!! 6  '"किसी ने पूछाः प्रेम क्या है "मैने कहाः जो किसी और का हो कर भी मेरा है" "बस वही प्रेम है..!! 6 - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Love रिलेशन #😍फक्त प्रेम वेडे #😘खर प्रेम #❤️I Love You
🌹फक्त तुझ्यासाठी.. - बहुत कुछ मिला जिंदगी में मगर एक तेरे मिलने के बाद लगा अब किसी और 35 जरूरत नहीं है बहुत कुछ मिला जिंदगी में मगर एक तेरे मिलने के बाद लगा अब किसी और 35 जरूरत नहीं है - ShareChat