राजकिरण
ShareChat
click to see wallet page
@black_lover_1313
black_lover_1313
राजकिरण
@black_lover_1313
endless love 💕
#😔Sad Status #😔Sad डायलॉग व्हिडिओ #😢अश्रु आठवणींचे😔 #💔प्रेम की यातना #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
😔Sad Status - ShareChat
00:19
#प्रजासत्ताक #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #26 जानेवारी #🙏💙एकच साहेब बाबा साहेब💙🙏 #संविधान
प्रजासत्ताक - ShareChat
00:20
दोघांमध्ये तिसरा व्यक्ती मधे आणला dp ठेवली,,एवढ वेळ वाट पाहण, इग्नोर करणे, वेळ न देणे, सारखं सारखं ऑनलाईन येणे, सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करणे,, ऐकून न घेणे,समजून न घेणे, हे सगळ तुझ दिवसभरच वागणूक होती.. मला त्रास होत होता तू माझ्यात डोकावून पाहिलं नाही. तू तुझ्याच धुंदीत होती तरीही शांत बसलो होतो घरी आल्यावर तू चुकीच शब्द बोलायला सुरुवात केली तिथून माझा मानसिक संतुलन खराब झाल..मनस्थिती तर सकाळ पासूनच खराब होती.. रागात माणूस काही पण बोलून जातो कारण त्याची मानसिकता कंट्रोल मधे नसते.. कदाचित तू वेळ दिला असता तर एवढ काय बोललो नसतो.. तुला जी भीती आहे ती भीती चुकीच विचारांची आहे .. जवळ असती तर शांत पने बोलून समजावून सांगितलं असत बसून गप्पा मारल्या असत.. तुला प्रेमात सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या राग केलाच नसता..भांडण झालेच नसते. पण मी लांब आहे संवाद महत्त्वाचा आहे तू वेळच देत नाही दिला तर ऐकूनच घेत नाही मग राग राग होतो. चिडचीड होते.. आग येडी .. तू माझ्या नशिबात नाहीये हे माहित असून मी तुला कधी परक नाही केलं.. सगळे काम ,, उन वारा,,भूक तहान सोडून फक्त तुलाच आपल केलं..विसरून गेली का..? तुझ एवढ तरी काम होत मी कामावर आहे मला वेळ नाही देता येत पण समोरचा माझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या जवळून चुकीचा dp ठेवला गेला त्याच मन नाराज आहे मला त्याची नाराजगी दूर करावी लागेल.. पण तू सगळ्या उलट्या गोष्टी केल्या... तुझ चुकल असताना पण मी शांत होतो..पण तू माझी मानसिक स्थिती बिघडली मला एवढ राग दिला की मी कंट्रोल च बाहेर गेलो.. रागात चुकीचे शब्द बोललो ते फक्त शब्द होते जे रागाच्या भरत बोलून गेलो हे मझ चुकल पण राग तू आणलं मला.. जी गोष्ट थोडक्यात आवरली जाणार होती तिला तू जास्तच लांबवल.. तू शिव्या दिल्या तेव्हा तो पण रागच होता ना.. मी नाही घेतलं मनावर.. तू का एवढ मनावर घेते.. #😔Sad Status #😔Sad डायलॉग व्हिडिओ #💔प्रेम की यातना #📹Video स्टेट्स #😢अश्रु आठवणींचे😔
😔Sad Status - ShareChat
00:18
तू DP ठेवला नसता आणि तू फोटो पाठवायला एवढ उशीर लावला.. घरी येऊन उपशब्द बोलायला सुरुवात तू केली.. मला रागात तू आणलं एवढ वाट पहायला तू लावली.. माझी मनस्थिती तू खराब केली .. वरून शिव्या पण तूच देते .. कोणत्या व्यक्ती जवळून सहन होणार .. मझ सोड तुझ्या जवळून सहन होईल का...? मला काय कुत्र नाही चावल तेवढं चुकीच वागली तू डोक आउट केलं होत तू... मझ निमित्त झाल पण त्याला कारणीभूत तू आहे.. तुझ्या अशा निष्काळजी पाना मुळेच एवढ सगळ होत आहे..नाही तर सगळ ठीक होत.. लगेच फोटो पाठवला असता तर माझा गैरसमज तिथच शांत झाला असता.. माझ्या मनात जहर तू निर्माण केल.. मनस्थिती खराब झाल्यावर माणसाची सहनशक्ती च पलीकडे गेल्यावर मनावरचा ताबा सुटतो काय बोलतो काय म्हणतो या कडे लक्ष नाही राहत रागात काही पण बोलून जातो.. मला राग तू आणलं..मला कुत्र नाही चावल बिना काय व्हायचं उगाच एवढ चिडंचिड नाही करत कोणी दोघात तिसरा व्यक्ती तू आणलं ... भांडण त्याच्या मूळ झालाय... . Dp तू ठेवली.. निष्काळजी पणाने वागली थोड तरी विचार आला असता ग तुझ्या मनात.. समोरचा रडत असेल ,,त्याला वाईट वाटत असेल,, तो तरमळत असेल. तो आपली वाट पाहत थांबला.. पण आपल्याला त्याची काहीच पडलेली नाही.. नात्याची तळमळ तुला न्हवती. म्हणून तू अस केलं... मनातून उतरण्याचं काम तू स्वतः केलं...आणि दोष मला देते.. तू चुकीच वागली बाळा.. चुका तुझ्या ईल्जाम माझ्यावर लावत आहे.. परमेश्वराला माहीत कोण किती चुकल कोणा मुळे काय झालंय... मी चुकीच बोललो पण माझ्या आधी तू काय चुका केल्या हे बघ.आधी तुझ्या जवळ ऑप्शन आहे म्हणून सारखं सोडून जायची भाषा करते.. ज्याला एकच व्यक्ती असते ना..त्याला माहित नात टिकवणे साठी काय सहन कराव लागतात.. #😔Sad डायलॉग व्हिडिओ #😔Sad Status #😢अश्रु आठवणींचे😔 #💔प्रेम की यातना #💔जख्मी दिल
😔Sad डायलॉग व्हिडिओ - ShareChat
00:27
मझ चुकल मी मान्य केलं पण माझ्या आधी स्वतःच कुठ चुकल एवढ लक्ष दे.. तुला तुझी स्वतःची चूक समजली पाहिजे Dp तू ठेवला, फोटो पाठवायला उशीर केला,, मी व्हिडिओ पाठवला टिप्स सांगितले तरी तू मनावर नाही घेतल.. सकाळ पासून संध्याकाळ झाली एवढ वेळ तरसवाल... तुला जर नात्याची गरज असती तर तू या गोष्टी करायला पाहिज्या होत्या.. मला गैरसमज झाला लगेच फोटो पाठवून मिटवावा एवढ वेळ वाट न्हवती बघायला लावली.. . माझ्या msg च रिप्लाय दिला असता बघून सोडायला न्हवत पाहिजे... सकाळपासून फोटो मागत आहे संध्याकाळ झाली तो पर्यंत तुझ्या डोक्यात एवढ समजत नाही की समोरचा आपल्याला एवढ जीव लावतो एवढ प्रेम करतो एवढी काळजी करतो.. त्याला दुसऱ्याची dp कशी झेपले जाणार.. ते रागावले आहे.. तो चिडला असेल त्याला वाईट वाटलं असेल तो वाट पाहत असेल ते तळमळत असेल.. त्याला राग आला असेल घरी येऊन तू माझी फॅमिली काढत आहे.. राग येण्या सारखं स्वतः वागत आहे..सुरुवात स्वतः करत आहे.. माझी मनस्थिती सकाळ पासून खराब झालीय तरी मी शांत बसलो वरून तू मला आणि माझ्या घरच्याना शिव्या देते.. मी अस तुझ्या सोबत वागलो असतो तर तू शांत बसली असती का माझी पण मनस्थिती खराब झाली.. तू रागात शिव्या दिल्या ममला नाही सहन झाल मी पण दिल्या कंट्रोल मधेच न्हवता तू रागच एवढं दिला होता की मी स्वतःला कंट्रोल नाही ठेवू शकलो.. तुझ्या सारखं प्रत्येक माणसाचं हृदय एवढ स्लो काम करत नाही.. लगेच धडधड करत.. तुला नात्याची गरज असती तर तू अस कधीच केलं नसत तुला काळजी नाही नात्याची.म्हणून रिलॅक्स होती.. तुझ हृदय धडधड केलच नाही.. तुझ्यात भीतीच न्हवती ना गमावण्याची तुला फक्त मझ चूक दिसत आहे स्वतःच झाकून ठेवायचं दुसऱ्याच वाकून बघायचं.. तुझ्या मुळेच झालाय सगळ महाभारत.. तुला तुझी चूक दिसत नाही मी बोललेला दिसत आहे.. मला काय कुत्र चावल न्हवत बीना काय व्हायचं तुला बोलेल.. #💔जख्मी दिल #💔प्रेम की यातना #📹Video स्टेट्स #😔Sad Status #😔Sad डायलॉग व्हिडिओ
💔जख्मी दिल - (IIIrulqx %lकजनी १९ण२ '44 %4rlr ٦٧١ भIqIज १l Kg 3014244 <4|@4 3@| 914 স৫ fি-/<v|< ख५ %Mी जu 4HIH..! STATUS_LOVER_4061 (IIIrulqx %lकजनी १९ण२ '44 %4rlr ٦٧١ भIqIज १l Kg 3014244 <4|@4 3@| 914 স৫ fি-/<v|< ख५ %Mी जu 4HIH..! STATUS_LOVER_4061 - ShareChat
मलाच माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो.. #😔Sad डायलॉग व्हिडिओ #😔Sad Status #😢अश्रु आठवणींचे😔 #📹Video स्टेट्स #💔जख्मी दिल
😔Sad डायलॉग व्हिडिओ - ShareChat
00:48
#😔Sad Status #😔Sad डायलॉग व्हिडिओ #📹Video स्टेट्स #😢अश्रु आठवणींचे😔 #💔प्रेम की यातना
😔Sad Status - ShareChat
00:11
मी गेल्यावर आठवणीत ठेवशील की विसरून जाशील.. तू तर आताच ब्लॉक करून राहू शकते. नंतर आठवण काढशील ना.. की विसरून जाशील.. #😢अश्रु आठवणींचे😔 #😔Sad डायलॉग व्हिडिओ #📹Video स्टेट्स #😔Sad Status #💔प्रेम की यातना
😢अश्रु आठवणींचे😔 - ShareChat
00:34
2 तास उरलेत.. देवा खरच तू सतवाचा असशील तर दाखव चमत्कार.. नर्क भेटू व स्वर्ग..पुढचा जन्म फक्त तुझ गुलाम होऊन सेवा करील #💔प्रेम की यातना #😔Sad Status #📹Video स्टेट्स #😔Sad डायलॉग व्हिडिओ #😢अश्रु आठवणींचे😔
💔प्रेम की यातना - ShareChat
01:18
#💔जख्मी दिल #📹Video स्टेट्स #😢अश्रु आठवणींचे😔 #😔Sad Status #💔प्रेम की यातना
💔जख्मी दिल - ShareChat
00:09