@bundi_ke_laddu
@bundi_ke_laddu

⏩🅱♓U$⛎@♑⏪❤

ऐक ना एकदा👂 तुझे नाव माझ्या श्वासातले❤ नेमके सांगना काय नाते तुझ्या😍 माझ्यातले💑

आहे का अशा कुणी जो चोरेलं माझं मन आनंदी वाटतील त्याच्या सोबतीतले ते क्षण गंधाळेल हे ह्रदय माझं जेव्हा ऐटीत तो बसेल काळोख्या रात्रीला ही तो चांदोबा बनून हसेल हवे असतांना त्याने ओघळावे बनून घन आहे का अशा कुणी जी चोरेलं माझं मन असं फुलं असावा तो पाहून मन होईल धुंद जपावे त्याने ह्रदयाला माझ्या लागलेला छंद सावली बनून राहील असा करावा त्याने पण आहे का अशा कुणी जी चोरेलं माझं मन पाहता त्याला व्हावी नशा आगळी आसुसले पणाची नयन उघडे असो बंद हे प्रतिमा मनी ना कुणाची मलाच अर्पावे त्याने तन,मन,अन हे धन आहे का अशा कुणी जी चोरेलं माझं मन...💞🌹 #📝कविता / शायरी/ चारोळी #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - Coo OO NESTA - ShareChat
223 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
तुझ्यासाठी आज फक्त पावसाचा शृंगार केलाय....... इवल्याशा थेंबांचा कंबरपट्टा विणलाय ... टपोऱ्या थेंबांचे डूल घातलेत कानात.... मोठ्ठ्या सरीची मोहनमाळ घातलीये गळ्यात .... लवलवणाऱ्या हिरवाईची काकणं भरलीत हातात ... टपटपणारया पागोळ्यांचा नाद गुंफलाय घुंगरात.... चमचमणाऱ्या बिजलीची चंद्रकोर रेखलीय कपाळावर ..... आणि सावळया मेघांची काजळरेषा पापणीवर ..... सप्तरंगी इंद्रधनू ल्यायलेय अंगभर , वाऱ्याचा सळसळाट घुमतोय पदरावर ...... तुला आवडतं ना म्हणून मातीच्या सुगंधाचं अत्तरही माखलंय ... अन गोजिरवाणं श्रावणफूल केसात माळलंय ............... बघ तरी सख्या , तुझ्यासाठी आज नखशिखांत पाऊस बनून आलेय....... #📝कविता / शायरी/ चारोळी #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
208 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

😍होतं तुझ्यावर प्रेम😍 मी नाही सांगु शकले पण आजवर तुला नाही विसरू शकले मनातले ते बोल ओठांवर होते आले पण ओठांवरचे शब्द ओठांवरच रेंगाळले नाही कळले मला शब्द कसे रूसले मुक्या त्या भावनांत प्रेम नाही फुलले हुदयातले भाव प्रेमाचे कंठातच घुटमळले होतं तुझ्यावर प्रेम मी नाही सांगु शकले तुला बघुन माझे ह्रुदय होते धडकले मनात माझ्या प्रितीचे फुल होते उमलले प्रेमाचे ते सुंदर फुल माझ्या मनातच सुकले मनी बांधलेले घरटे नाही तुला दिसले अल्लड मनाचं हास्य माझ्यावर कायमचे रूसले होतं तुझ्यावर प्रेम मी नाही सांगु शकले तू दूर गेलास आणि मन माझे फरफटले धडकणाऱ्या ह्रुदयाचे संगीत जणु हरपले सुंदर ते स्वप्न माझे असे कसे विस्कटले वाटलं जणु जीवनाचे जहाज ते भरकटले जुन्या त्या आठवणींनी मन आज पुन्हा हुरहुरले होतं तुझ्यावर प्रेम मी नाही सांगु शकले पण आजवर तुला नाही विसरू शकले #📝कविता / शायरी/ चारोळी #💗प्रेम / मैत्री स्टेट्स #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status
621 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..