चला हवा येऊ द्या
ShareChat
click to see wallet page
@chawayeudya
chawayeudya
चला हवा येऊ द्या
@chawayeudya
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
विलास बडे यांच्यासाठी एक लाईक तर व्हायलाच पाहिजे ! #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🤣VIDEO: 'चला हवा येऊ द्या'चा प्रोमो व्हायरल😆
🙏 प्रेरणादायक बॅनर - प। Eall ೫1 18 1 पत्रकार विलास बडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून , अर्धा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केला जमा ! सलाम त्यांच्या या कार्याला ! प। Eall ೫1 18 1 पत्रकार विलास बडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून , अर्धा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केला जमा ! सलाम त्यांच्या या कार्याला ! - ShareChat
बच्चू कडूंचा सरकारला इशारा… #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🤣VIDEO: 'चला हवा येऊ द्या'चा प्रोमो व्हायरल😆 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 - zgtcv 5al २ ऑक्टोबरला संपुर्ण महाराष्ट्रातून ट्रॅक्टर घेऊन मुंबईत घुसु व शेतकऱ्यांची ताकद दाखवु. बच्चू कडू zgtcv 5al २ ऑक्टोबरला संपुर्ण महाराष्ट्रातून ट्रॅक्टर घेऊन मुंबईत घुसु व शेतकऱ्यांची ताकद दाखवु. बच्चू कडू - ShareChat
गोविंद हा प्रयागबाईंची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा. तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट गोविंदने केला होता. फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. 18 जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक 12 (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) तो सहभागी झालेला होता. एकविशीचा गोविंद अतिशय उत्साही होता. गोविंद व आजी दोघे संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले. तो रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता. गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली. #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 - चल हal यऊ् द्या कशापायी वारीचा हट्ट केलास रे बाळा? आता मी एकटीच घरी जाऊ का? लेकीला काय उत्तर देऊ? नीरा नदीत नातू वाहून गेला, चल हal यऊ् द्या कशापायी वारीचा हट्ट केलास रे बाळा? आता मी एकटीच घरी जाऊ का? लेकीला काय उत्तर देऊ? नीरा नदीत नातू वाहून गेला, - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢
☀️गुड मॉर्निंग☀️ - डोकं चालवा. CEIGTI ೫1 एका माणसाने एका दुकानातून १००र= चोरले४ नंतरत्यामाणसानेत्याच दुकानातून ७० रु/ - सामान विकत घेतृल. दुकानदाराने त्या माणसाला ३० रु - परतदिले. सांगा त्या दुकानदाराला कितीचं नुकसान झालं? डोकं चालवा. CEIGTI ೫1 एका माणसाने एका दुकानातून १००र= चोरले४ नंतरत्यामाणसानेत्याच दुकानातून ७० रु/ - सामान विकत घेतृल. दुकानदाराने त्या माणसाला ३० रु - परतदिले. सांगा त्या दुकानदाराला कितीचं नुकसान झालं? - ShareChat
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 - चला हवा  येऊद्या ५१ तोळे सोने , ७ ५ किलो चांदीची ताटे आणि एक फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यावरही मुलीचा हुंड्यासाठी छळ होतो! असले भिकारचो# श्रीमंत काय कामाचे ? মুল্তeী, पुणे. चला हवा  येऊद्या ५१ तोळे सोने , ७ ५ किलो चांदीची ताटे आणि एक फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यावरही मुलीचा हुंड्यासाठी छळ होतो! असले भिकारचो# श्रीमंत काय कामाचे ? মুল্তeী, पुणे. - ShareChat
#🆕24 एप्रिल अपडेट्स😎 IPS बिरूदेव डोणे 💫
🆕24 एप्रिल अपडेट्स😎 - ShareChat
01:21