@coreit77
@coreit77

Core IT Solution

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

🎓जनरल नॉलेज

||साखरेचे दुषपरिणाम|| *साखर* तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. *"त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी *गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."* *साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...* 👇👇🇮🇳🇮🇳💥💥 (१) -- साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा* सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर *फटाक्यांमधील मसाला*! ⓐⓡⓐ (२) -- *गंधक* हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की शरीराबाहेर पडतच नाही. ⓐⓡⓐ (३) -- साखर ही *कॉलेस्ट्रॉल* वाढवते. *कॉलेस्ट्रॉल* वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. ⓐⓡⓐ (४) -- साखरेमुळे *शरीराचे-* वजन अनियंत्रित वाढते* व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. ⓐⓡⓐ (५) -- साखर ही *रक्तदाब* वाढवते. ⓐⓡⓐ (६) -- साखर ही *मेंदूला-* *झटका* येण्याचे एक मुख्य- कारण आहे. ⓐⓡⓐ (७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत *सुक्रोज* म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे-* दोघेही *सुक्रोज* पचवू शकत नाहीत. ⓐⓡⓐ (८)-- साखर तयार करण्याच्या- प्रक्रियेमध्ये *तेवीस* हानीकारक रसायने वापरली जातात. ⓐⓡⓐ (९)-- साखर ही *मधुमेह* होण्याचे एक मुख्य कारण आहे. ⓐⓡⓐ (१०) -- साखर हे पोटातील *जळजळीचे*एक मुख्य कारण आहे. ⓐⓡⓐ (११) -- साखर ही शरीरातील *ट्राइग्लिसराइड* वाढवते. ⓐⓡⓐ (१२) -- साखर हे *पॅरेलेसीस* झटका अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे. ⓐⓡⓐ (१३) कृपया आपणास जितके- शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे- सुरू करा. *वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*
4.1k views
5 days ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because