संघर्षयात्री, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!
ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे, सामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे आणि सामाजिक न्यायाची भक्कम बाजू मांडणारे गोपीनाथराव मुंडे साहेब हे खऱ्या अर्थाने जननेते होते. संघर्षातून उभे राहून राज्य व देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली छाप आजही प्रेरणादायी आहे.
गरीब, शेतकरी, मजदूर, वंचित आणि सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचा आवाज म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले. लोकसंग्रह, अढळ भूमिका, ठाम नेतृत्व आणि भूमीपुत्राशी असलेली नाळ यामुळे ते जनमानसात "मुंडे साहेब" या नावे जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाले.
त्यांच्या कार्याचा वारसा आणि आदर्श मार्ग समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक लोकनेतृत्वाची प्रेरणा देत राहील.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस सादर विनम्र अभिवादन आणि कोटि कोटि प्रणाम.
#गोपीनाथरावमुंडे #मुंडेसाहेबजयंती
#लोकनेते #विनम्र_अभिवादन
#🙏गोपीनाथ मुंडे जयंती🌷