@devendrafadnavis
@devendrafadnavis

Devendra Fadnavis

महाराष्ट्र सेवक । जय महाराष्ट्र, जय हिंद।

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.. #💐अहिल्याबाई होळकर जयंती
शेतकऱ्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणारे, राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची आज पुण्यतिथी. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #पुण्यतिथी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीदिनी शत शत नमन..! #💐अहिल्याबाई होळकर जयंती
01:38 / 5.7 MB
तेज, विचार, प्रेरणेचा अखंड स्त्रोत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी! #वीर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना आज जयंतीनिमित्त अभिवादन केले. #वीर सावरकर
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला... राष्ट्रभक्तीचे ज्वाज्वल्य, राष्ट्रसमर्पित ध्येयवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन...! #वीर सावरकर
ईद मुबारक ! #🕌रमजान ईद मुबारक