Devendra Fadnavis
ShareChat
click to see wallet page
@devendrafadnavis
devendrafadnavis
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक |
मराठवाडा मुक्तीसंग्रामाची ज्योत प्रज्वलित करणारे, थोर शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन... #अभिवादन #मराठवाडा
अभिवादन - २२ जानेवारी ನo  a 8  मुक्तिसंग्रामाची ज्योत पेटवणारे , थोर शिक्षणतज्ज्ञ मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. . यांना  फडगवीस 241 DevendraFadnavis Dev Fadnavis @devendra_fadnavis Devendra Fadnavis DevendraGFadnavis Devendra Fadnavis २२ जानेवारी ನo  a 8  मुक्तिसंग्रामाची ज्योत पेटवणारे , थोर शिक्षणतज्ज्ञ मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. . यांना  फडगवीस 241 DevendraFadnavis Dev Fadnavis @devendra_fadnavis Devendra Fadnavis DevendraGFadnavis Devendra Fadnavis - ShareChat
भाजपाचे लोकप्रिय नेते, यशस्वी कार्यकारी अध्यक्ष मा. आ. नितीन नबीनजी यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. एक समर्पित कार्यकर्ता ते भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतचा आपला प्रवास हे परिश्रम, निष्ठा आणि कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या कुशल नेतृत्वात भाजपा संघटन आणखी प्रभावी व सर्वसमावेशक बनेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या नव्या जबाबदारीसाठी आणि यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #महाराष्ट्र #भाजपा #अभिनंदन
महाराष्ट्र - भाजपाचे लोकप्रिय नेते , यशस्वी कार्यकारी अध्यक्ष व आमदार मा. नितीन नबीनजी यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक अभिनंदन ! DevendraFadnavis Dev_Fadnavis @devendra_fadnavis DevendraGFadnavis Devendra Fadnavis Devendra Fadnavis भाजपाचे लोकप्रिय नेते , यशस्वी कार्यकारी अध्यक्ष व आमदार मा. नितीन नबीनजी यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक अभिनंदन ! DevendraFadnavis Dev_Fadnavis @devendra_fadnavis DevendraGFadnavis Devendra Fadnavis Devendra Fadnavis - ShareChat
विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीतून महाराष्ट्राला भारताचे ‘गेट वे’ बनविणाऱ्या निर्णायक दिवसातील काही क्षण... (दावोस, स्वित्झर्लंड | 19-1-2026) #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #विकास
महाराष्ट्र - ShareChat
01:38
स्वदेश, स्वधर्म, आणि स्वभाषेला नवीन समृद्धीची दिशा देणाऱ्या अभूतपूर्व दिवसासहित झ्युरिक, स्वित्झर्लंड येथील मराठमोळ्या बंधु-भगिनींचे अपार प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे काही अविस्मरणीय क्षण! (झ्युरिक, स्वित्झर्लंड | 18-1-2026) #महाराष्ट्र #संस्कृती #मनपूर्वक आभार #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat
02:00
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा तन्वी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'धुरंधर' या नावाने संबोधून त्यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat
00:41
माझ्या मराठीची बोलू कौतुकें। परि अमृतातेंहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी आणि आपल्या माय मराठीसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जागतिक स्तरावरील या अशा उपक्रमांमुळेच मराठी भाषेचे ज्ञानभाषा व वैश्विक भाषा होण्याच्या दिशेने मार्गक्रमण आहे. 18-1-2026 📍Zurich, Switzerland. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat
00:30
आज मी फॅन झालो आहे या चिमुकल्या विवानचा... 18-1-2026📍Zurich, Switzerland. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat
Deeply Touched! 🇮🇳🇨🇭 बृहन महाराष्ट्र मंडल, स्विट्ज़रलैंड द्वारा आयोजित स्वागत समारोह। 🕗 8.10am, CET | 🕧12.40pm, IST 18-1-2026📍Zurich, Switzerland. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - و 113 و 113 - ShareChat
भारत मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दुमदुमले झ्युरिक 🇮🇳🇨🇭 18-1-2026 📍Zurich, Switzerland. #देवेंद्र फडणवीस #🚩जय शिवराय 🚩 #महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस - ShareChat
00:30
झ्युरिक मधील माझ्या लाडक्या बहिणी ♥️ 18-1-2026📍Zurich, Switzerland. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #माझ्या लाडक्या बहिणी
महाराष्ट्र - DECADE FAo3 0 LU DECADE FAo3 0 LU - ShareChat