Dipali Hanmant kate 299🥰
ShareChat
click to see wallet page
@dipalikate
dipalikate
Dipali Hanmant kate 299🥰
@dipalikate
💙🙏...जय भिम ...💙🙏... नमोबुध्दाय...💙🙏
#💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!! hyor कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!! hyor - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - 100 देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपले कर्म आपले नशीब लिहितात... ! गौतम बुद्ध म्हणतात" 100 देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपले वागणे आणि आपले कर्म आपले नशीब लिहितात... ! गौतम बुद्ध म्हणतात" - ShareChat
#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 - 100 ज्याला मिळत त्याला जपता येत नाही ज्याला जपता येत त्याला मिळतच नाही! 100 ज्याला मिळत त्याला जपता येत नाही ज्याला जपता येत त्याला मिळतच नाही! - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - @AMBEDKARWADIASHU कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्या आधी ন্রীলুন त्याच्याशी मनमोकळे पणाने घ्यावे कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @AMBEDKARWADIASHU कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्या आधी ন্রীলুন त्याच्याशी मनमोकळे पणाने घ्यावे कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - जाती धर्माचा चिखलातून कोसो दूर शांत आणि शुद्ध माझा बुद्ध..! ! जाती धर्माचा चिखलातून कोसो दूर शांत आणि शुद्ध माझा बुद्ध..! ! - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - 100 दुसऱ्याच " चांगलं" होण्याची भावना ठेवा आयुष्यात काहीच "कमी" पडणार नाही..! ! 100 दुसऱ्याच " चांगलं" होण्याची भावना ठेवा आयुष्यात काहीच "कमी" पडणार नाही..! ! - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - 100 माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकचं असावा कारण ओळख जरी नावाने होतं असली तरी आठवण मात्र माणसाच्या स्वभावानेचं होते.. ! ! " 0 న 100 माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकचं असावा कारण ओळख जरी नावाने होतं असली तरी आठवण मात्र माणसाच्या स्वभावानेचं होते.. ! ! 0 న - ShareChat
#🙏बुद्ध व्हिडिओ #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #💪बुद्धांची तत्वे📜
🙏बुद्ध व्हिडिओ - 9 विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असायला पाहीजे. कारण दुषित पाणी तब्बेत बिघडवते विचार आयुष्य बिघडवते. ! दूषित 31fr 9 विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असायला पाहीजे. कारण दुषित पाणी तब्बेत बिघडवते विचार आयुष्य बिघडवते. ! दूषित 31fr - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम
💪बुद्धांची तत्वे📜 - 0DOs58 0DOs58 - ShareChat
#💪बुद्धांची तत्वे📜 #🙏बुद्ध व्हिडिओ #☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
💪बुद्धांची तत्वे📜 - 100 बुद्ध नेहमी म्हणायचे की विश्वास फक्त स्वतः वर ठेवायचा दुसऱ्यांवर अवलंबून नाही जो देव स्वतः चे संरक्षण करू शकत नाही तो तुम्हाला काय वाचवणार. 100 बुद्ध नेहमी म्हणायचे की विश्वास फक्त स्वतः वर ठेवायचा दुसऱ्यांवर अवलंबून नाही जो देव स्वतः चे संरक्षण करू शकत नाही तो तुम्हाला काय वाचवणार. - ShareChat