@ divya pratibha🙏🙏
ShareChat
click to see wallet page
@divya676171959
divya676171959
@ divya pratibha🙏🙏
@divya676171959
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌 follow me 💫✨✨ 🙏🚩🚩
#😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🌻आध्यात्म 🙏 #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😎आपला स्टेट्स - क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाहीः क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाहीः - ShareChat
#🌷तिसरा मार्गशीर्ष गुरुवार🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🌻आध्यात्म 🙏
🌷तिसरा मार्गशीर्ष गुरुवार🙏 - #कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात, अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहील तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात... ! #कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात, अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहील तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात... ! - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #👧Girls status #📹Video स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर
😎आपला स्टेट्स - ShareChat
#👧Girls status #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #📹Video स्टेट्स
👧Girls status - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #👧Girls status #📹Video स्टेट्स
😎आपला स्टेट्स - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर
🌻आध्यात्म 🙏 - १. अंघोळ करताना जर নুদ্কী भगवानाचं नाव घेतलं तर ते तीर्थस्नान बनतं. २. जेवताना भगवानाचं नाव घेतलं तर ন সমান ননন भगवानाचं नाव घेतलं ३. चालताना तर ती तीर्थयात्रा ठरते. ४. स्वयंपाक करताना भगवानाचं नाव घेतलं तर तो महाप्रसाद होतो. ५. झोपताना भगवानाचं नाव घेतलं तर ती ध्याननिद्रा बनते. भगवानाचं नाव ६. काम करताना घेतलं तर ते कर्मभक्ती म्हणतात. ७. घरात भगवानाचं नाव घेतलं तर ते घर मंदिर बनतं. १. अंघोळ करताना जर নুদ্কী भगवानाचं नाव घेतलं तर ते तीर्थस्नान बनतं. २. जेवताना भगवानाचं नाव घेतलं तर ন সমান ননন भगवानाचं नाव घेतलं ३. चालताना तर ती तीर्थयात्रा ठरते. ४. स्वयंपाक करताना भगवानाचं नाव घेतलं तर तो महाप्रसाद होतो. ५. झोपताना भगवानाचं नाव घेतलं तर ती ध्याननिद्रा बनते. भगवानाचं नाव ६. काम करताना घेतलं तर ते कर्मभक्ती म्हणतात. ७. घरात भगवानाचं नाव घेतलं तर ते घर मंदिर बनतं. - ShareChat
#🌸संकष्टी चतुर्थी🌷 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🌸संकष्टी चतुर्थी🌷 - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🌻आध्यात्म 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार
🎭Whatsapp status - @$414411 समय कभी सही नहीं होगा | চন্ধা সন जहां आप खड़े हैं वही से शुरू करें और मौजूदा  संसाधनों का इस्तेमाल करें और काम करें । नेपोलियन हिल @$414411 समय कभी सही नहीं होगा | চন্ধা সন जहां आप खड़े हैं वही से शुरू करें और मौजूदा  संसाधनों का इस्तेमाल करें और काम करें । नेपोलियन हिल - ShareChat
#✨बुधवार स्पेशल✨ #😎आपला स्टेट्स #🌻आध्यात्म 🙏 #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
✨बुधवार स्पेशल✨ - बोलावे बरे | बोलावे खरे ।। कोणाच्याही मनावर पाडू नये चरे ।। थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे ।। शब्दांमुळे दंगल | शब्दांमुळे मंगल ।। शब्दांचे हे जंगल जागृत रहावं ।। जीभेवर ताबा | सर्वसुखदाता ।। पाणी , वाणी , नाणी | नासू नये।। संत तुकाराम महाराज बोलावे बरे | बोलावे खरे ।। कोणाच्याही मनावर पाडू नये चरे ।। थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे ।। शब्दांमुळे दंगल | शब्दांमुळे मंगल ।। शब्दांचे हे जंगल जागृत रहावं ।। जीभेवर ताबा | सर्वसुखदाता ।। पाणी , वाणी , नाणी | नासू नये।। संत तुकाराम महाराज - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🌻आध्यात्म 🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏 प्रेरणादायक बॅनर - विचार भलेही " नवीन" असले तरी चालतील. पण , जुने " संस्कार" मात्र विसरु नये. आणि, "जगणं" साधं असलं तरी चालेल. पण, "वागणं" इतरांपेक्षा वेगळ असलं पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो. तेव्हा जगातील कोणतीही सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. विचार भलेही " नवीन" असले तरी चालतील. पण , जुने " संस्कार" मात्र विसरु नये. आणि, "जगणं" साधं असलं तरी चालेल. पण, "वागणं" इतरांपेक्षा वेगळ असलं पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो. तेव्हा जगातील कोणतीही सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. - ShareChat