@diya123455
@diya123455

💕 Diya 💕

🙃visit profile🙃 ..💐🎉🎈🎆✳️💥

#

🙏प्रेरणादायक / सुविचार

*हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.* *_¶ "अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ? .*_¶ "विश्वास" सांगून जातो, "जोडीदार" कसा आहे ? .*_¶ "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज" किती आहे ? .*_¶ "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे ? .*_¶ "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ? .*_¶ "संवाद" सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ? .*_¶ "ठेच" सांगून जाते, "लक्ष" कुठे आहे ? .*_¶ "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ? .*_¶ "स्पर्श" सांगून जातो, "मनात" काय आहे ? .*_¶ आणि "वेळ" दाखवते, "नातेवाईक" कसे आहेत. .*_¶ भावकीतली चार माणसं "एका दिशेने" तेव्हाच चालत असतात. जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. .*_¶ संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है "..* .*_¶ माणसाची "कदर" करायची असेल. तर 'जिवंतपणीच' करा. कारण 'तिरडी' उचलण्याच्या वेळी 'तिरस्कार' करणारे सुद्धा 'रडतात.' .*_¶ मेल्यावर माणूस चांगला होता. असं म्हणण्याची 'प्रथा' आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी 'व्यथा' आहे. .*_¶ म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .. .*_¶ चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते. *_¶ चांगल्या माणसांच सुद्धा अगदी नेमक तसच असतं ..*
417 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
#

⚕️आरोग्य

कोणी वेद, पुराण,गीता,रामायण, महाभारत वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास केला तर हा वेद- पुराण वाचण्या सारखाच आहे. ( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत ) *मानव शरिर अदभुत आहे.* *मजबुत फुफ्फुस* आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल. *अशी कोणतीही फॅक्टरी नाही* आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात. *लाखो किलोमीटर चा प्रवास* मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो. *धडधड* तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की रक्ताचा दाब ३० फुट वर उडु शकतो. *सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ* मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. *नाकात एअर कंडीशनर* आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते. *ताशी ४०० कि.मी. ची गती* चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत. *जबरदस्त मिश्रण* शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकोन आहे. *अजब शिंक* शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्तच आहे. *बेक्टेरियाचे गोदाम* मानवाच्या शरिराच्या १० % वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बेक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात. *विचित्र विश्व* डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो. *दातांची काळजी घ्या* मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात. *तोंडांतली लाळ* मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते. *पापण्या झपकणे* वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्या कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो. *नखांची कमाल* अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते. *दाढीचे केस* पुरुर्षाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते. *जेवणाचे गणित* व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट अधिक जेवण खालेलं असते. *केस गळण्याचा त्रास* एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले केस दररोज ८० गळतात. *स्वप्नाची दुनिया* बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो. *झोपेचे महत्व* झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात. *तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.* *म्हणुन देवाला दिवसात ३ वेळा ( न चुकता, आभार म्हणुन ) आठवण करा. सकाळी उठताना, जेवताना, रात्री झोपताना* — *त्रिकाळ संध्या*
234 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..