#🙏नवरात्र स्टेट्स🌺 स्पेशल डेकोरेशन..🥹👌💫 खरच सगळ्यात ग्रेट असतील तर आपले भारतीय जवान आहेत..असा देखावा करणारे मंडळ खरच आपणास एक सॅल्युट आहे..की खरच आपण आज सत्य परिस्थिती दाखवली..कारण आज आपण हे भारतीय जवान आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत..🇮🇳🇮🇳🙌🙌🧡🧡🥹🥹🥹 जय हिंद जय महाराष्ट्र..💪🙏🏻👌👌👌