@do_not_volume
@do_not_volume

#Silent 🔇

कदर करायला शिका, कोणी! पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात..👍

#

📝कविता / शायरी/ चारोळी

🙆 *मी काय विसरलो ???* 🙆 घरात टी वी आला, मी वाचन विसरलो। दारात गाडी आली, मी चालणे विसरलो| हातात मोबाईल आला, मी पत्रलेखन विसरलो! कॅलक्युलेटर वापरामुळे, पाढेच म्हणणे विसरलो। एसी च्या संगतीने, झाडाखालचा गारवा विसरलो। शहरात राहील्यामुळे, मातीचा वास विसरलो। बँकखाती संभाळताना, पैशाची किंमत विसरलो। बिभत्स चित्रामुळे, सौंदर्य पहाणे विसरलो। कृत्रिम सेंटच्या वासाने, फ़ुलांचा सुगंध विसरलो। फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात, तृप्तीची ढेकर विसरलो। स्वार्थी नाती जपल्यामुळे, खरे प्रेम करणे विसरलो। क्षणीक सुखाच्या लोभात, सत्कर्मातला आनंद विसरलो। सतत धावत असताना, क्षणभर थांबणं विसरलो। WhatsApp आल्यापासून, सुखाने झोपणेही विसरलो !!!!! 👌 *आयुष्य* 👌 #📝कविता / शायरी/ चारोळी
1.3k जणांनी पाहिले
28 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..