मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी ६ सोप्या टिप्स | Big 6 of Mental Health | Dr.Dipak Hatwate
नमस्कार! डॉक्टर दिपक हाटवटे यांच्याकडून मानसिक आरोग्य टिकवण्यासाठीच्या "Big 6" गोष्टी जाणून घ्या. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असलेल्या या टिप्स:
नियमित झोप (Regular Sleep)
सकाळचा सूर्यप्रकाश (Morning Sunshine)
व्यायाम (Exercise)
सामाजिक संबंध (Social Connections)
उत्तम आहार (Healthy Diet)
ध्यान (Meditation)
या सोप्या गोष्टी रोज अमलात आणा आणि डिप्रेशन, तणाव कमी करा. आनंदी आणि उत्साही जीवन जगा!
👍 लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा #🫡स्वतंत्रता दिवस Status⌛
#MentalHealth #मानसिकआरोग्य #Big6Tips #depression #तणाव #stress #selfcare #anxiety #drdeepakh369 #nutrition #health