तुला नाही कधी झाले मला जे भास झाले ते तरी सुद्धा मनामध्ये किती बघ खास झाले ते
#🙁मैत्रीत धोका#मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी#शेर-ओ-शायरी#marathi#☀️गुड मॉर्निंग☀️
शहरात वादळाच्या सुनसान वार्ड झालो बघ जीवनात त्याच्या मी डंपयार्ड झालो
#marathi#मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी#शेर-ओ-शायरी#☀️गुड मॉर्निंग☀️#🙁मैत्रीत धोका
नव्याने आज बोलू अन् सिमोलंघन करू आता स्वतःवर आणखी छाया स्वतःचीही धरू आता
#marathi#शेर-ओ-शायरी#मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी#☀️गुड मॉर्निंग☀️#🙁मैत्रीत धोका