Eershaad PK
ShareChat
click to see wallet page
@eershaadpk
eershaadpk
Eershaad PK
@eershaadpk
Poetry People Peace 🖤
ही जिंदगी तिने बघ केली सुरु खरी माझी बहीण ठरली तेव्हा गुरु खरी #☀️गुड मॉर्निंग☀️ #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #🙁मैत्रीत धोका #शेर-ओ-शायरी #marathi
☀️गुड मॉर्निंग☀️ - ही जिंदगी तिने बघ केली सुरु खरी गुरु खरी तेव्हां माझी बहीण ठरली @eershaadpk ही जिंदगी तिने बघ केली सुरु खरी गुरु खरी तेव्हां माझी बहीण ठरली @eershaadpk - ShareChat
लक्ष्मी बनून आली माझ्या घरामधे झाली खरी दिवाळी ह्या जीवनामधे #marathi #शेर-ओ-शायरी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #🙁मैत्रीत धोका #☀️गुड मॉर्निंग☀️
marathi - बनून आली माझ्या घरामधे 7&8; झाली खरी दिवाळी ह्या जीवनामधे @eershaadpk बनून आली माझ्या घरामधे 7&8; झाली खरी दिवाळी ह्या जीवनामधे @eershaadpk - ShareChat
काय सांगू खास वाटा त्यामधे आहे तुझा त्यामुळे तर सत्य माझे बोचते कायम तुला #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙁मैत्रीत धोका #शेर-ओ-शायरी #marathi
मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी - सांगू : त्यामधे आहे तुझा d14 खास वाटा तर सत्य माझे बोचते कायम तुला त्यामुळे ; @eershaadpk सांगू : त्यामधे आहे तुझा d14 खास वाटा तर सत्य माझे बोचते कायम तुला त्यामुळे ; @eershaadpk - ShareChat
कचरा बनून जगणे केवळ अमान्य होते मी वाट शोधली मग जी दूर जात होती #🙁मैत्रीत धोका #☀️गुड मॉर्निंग☀️ #marathi #शेर-ओ-शायरी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी
🙁मैत्रीत धोका - कचरा बनून जगणे केवळ अमान्य होते मी वाट शोधली मग जी दूर जात होती @eershaadpk कचरा बनून जगणे केवळ अमान्य होते मी वाट शोधली मग जी दूर जात होती @eershaadpk - ShareChat
ठरले होते प्रत्येकाचे उत्तर डाव नेमका कसा कळाला नाही #शेर-ओ-शायरी #☀️गुड मॉर्निंग☀️ #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #marathi #🙁मैत्रीत धोका
शेर-ओ-शायरी - ठरले होते प्रत्येकाचे उत्तर डाव नेमका कसा कळाला नाही @eershaadpk ठरले होते प्रत्येकाचे उत्तर डाव नेमका कसा कळाला नाही @eershaadpk - ShareChat
प्रेमात फक्त पीके डुबला न एकटा तू येथे बरेच होते सोबत तुझ्या खलाशी #marathi #🙁मैत्रीत धोका #☀️गुड मॉर्निंग☀️ #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #शेर-ओ-शायरी
marathi - प्रेमात फक्त पीके डुबला न एकटा तू येथे बरेच होते सोबत तुझ्या खलाशी @eershaadpk प्रेमात फक्त पीके डुबला न एकटा तू येथे बरेच होते सोबत तुझ्या खलाशी @eershaadpk - ShareChat
गुंता मनातला जो उकलून टाकला मी चातक स्वतःतला तो मारून टाकला मी #☀️गुड मॉर्निंग☀️ #शेर-ओ-शायरी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #🙁मैत्रीत धोका #marathi
☀️गुड मॉर्निंग☀️ - गुंता मनातला जो उकलून टाकला मी चातक स्वतःतला तो मारुन टाकला मी @eershaadpk गुंता मनातला जो उकलून टाकला मी चातक स्वतःतला तो मारुन टाकला मी @eershaadpk - ShareChat
तुझा नाही कधी झालो म्हणुन बहुधा असू सोबत #marathi #🙁मैत्रीत धोका #शेर-ओ-शायरी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #☀️गुड मॉर्निंग☀️
marathi - तुझा नाही ; झालो कधीः म्हणुन बहुधा असू सोबत @eershaadpk तुझा नाही ; झालो कधीः म्हणुन बहुधा असू सोबत @eershaadpk - ShareChat
चंद्रासम चेहरा उजळला ती प्रेमाची लाली आहे #☀️गुड मॉर्निंग☀️ #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #शेर-ओ-शायरी #🙁मैत्रीत धोका #marathi
☀️गुड मॉर्निंग☀️ - चेहरा  चंद्रासम उजळला ती प्रेमाची लाली आहे @eershaadpk चेहरा  चंद्रासम उजळला ती प्रेमाची लाली आहे @eershaadpk - ShareChat
डोळ्यांमधे न दिसले अजिबात आज अश्रू प्रेमात राहण्याचे नाटक खरेच जमले #☀️गुड मॉर्निंग☀️ #शेर-ओ-शायरी #marathi #🙁मैत्रीत धोका #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी
☀️गुड मॉर्निंग☀️ - डोळ्यांमधे न दिसले अजिबात आज अश्रू प्रेमात राहण्याचे नाटक खरेच जमले @eershaadpk डोळ्यांमधे न दिसले अजिबात आज अश्रू प्रेमात राहण्याचे नाटक खरेच जमले @eershaadpk - ShareChat