ExamBreaker.com
ShareChat
click to see wallet page
@exambreaker
exambreaker
ExamBreaker.com
@exambreaker
MPSC UPSC SSC RAILWAY IBPS exambreaker.com
#🎓जनरल नॉलेज #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨‍🔧UPSC/MPSC
🎓जनरल नॉलेज - मतदान शाईची संपूर्ण माहिती @Spardha Times मतदान शाईचा इतिहास पहिला वापर १९६२ (भारतात) शोध - सुकुमार सेन (भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त) Jnoelible नाव- Indelible Ink (न मिटणारी शाई) nh शाई कुठे बनवली जाते? म्हैसूर  पेंट अँड व्हार्निश लिमिटेड (MVPL) कंपनी - बंगळूर, ठिकाण - बंगळूर, कर्नाटक कनाटक MVPL 1937 (মন্াযাস নলনাsী स्थापना कृष्णराजा वाडियार यांनी) पुरवठा १९६२ पासून सतत @Spardha Times मतदान शाईची माहिती OH मिश्रण असते - नायट्रेट + अल्कोहोल OH विकसित - राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा (NCL) NCL भारत सरकारने गुप्त ठेवलेले ঐ৫ रंग - निळा (सिल्व्हर नायट्रेटमुळे लकाकी) @Spardha.Times मतदान शाईची संपूर्ण माहिती @Spardha Times मतदान शाईचा इतिहास पहिला वापर १९६२ (भारतात) शोध - सुकुमार सेन (भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त) Jnoelible नाव- Indelible Ink (न मिटणारी शाई) nh शाई कुठे बनवली जाते? म्हैसूर  पेंट अँड व्हार्निश लिमिटेड (MVPL) कंपनी - बंगळूर, ठिकाण - बंगळूर, कर्नाटक कनाटक MVPL 1937 (মন্াযাস নলনাsী स्थापना कृष्णराजा वाडियार यांनी) पुरवठा १९६२ पासून सतत @Spardha Times मतदान शाईची माहिती OH मिश्रण असते - नायट्रेट + अल्कोहोल OH विकसित - राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा (NCL) NCL भारत सरकारने गुप्त ठेवलेले ঐ৫ रंग - निळा (सिल्व्हर नायट्रेटमुळे लकाकी) @Spardha.Times - ShareChat
#👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎓जनरल नॉलेज #👆 करंट_अफेअर्स
👨‍🔧UPSC/MPSC - मतदान शाईचे वैशिष्ट्य कशी काम करते सुकण्याची वेळ १५-४० सेकंद टिकण्याची वेळ : किमान ७२ तास (३ दिवस) @SpardhaTimes যামাযনিক সক্কিযা सिल्व्हर  पाणी/घाम काळा रंग नायट्रेट = + AgNO3 AgCI शरीरातील क्षार = सिल्व्हर क्लोराईड Skin सिल्व्हर नायट्रेट + sweat सिल्व्हर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही बोटाच्या पेशी जुन्या होताच शाई निघते @Spardha Times शाई का पुसता येत नाही? सेकंदात त्वचेवर छाप सोडते epidermis 1 पाणी , साबण, अल्कोहोल यांनी पुसता येत नाही dermis त्वचेच्या वरच्या थराशी रासायनिक बंध तयार करते Spardha Times @Spardha Times शाई कुठे लावतात? बोटः डावी तर्जनी (Left Index Finger) मतदान टाळण्यासाठी कारणः मतदान केल्याचा पुरावा, दुहेरी  @Spardha.Times मतदान शाईचे वैशिष्ट्य कशी काम करते सुकण्याची वेळ १५-४० सेकंद टिकण्याची वेळ : किमान ७२ तास (३ दिवस) @SpardhaTimes যামাযনিক সক্কিযা सिल्व्हर  पाणी/घाम काळा रंग नायट्रेट = + AgNO3 AgCI शरीरातील क्षार = सिल्व्हर क्लोराईड Skin सिल्व्हर नायट्रेट + sweat सिल्व्हर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही बोटाच्या पेशी जुन्या होताच शाई निघते @Spardha Times शाई का पुसता येत नाही? सेकंदात त्वचेवर छाप सोडते epidermis 1 पाणी , साबण, अल्कोहोल यांनी पुसता येत नाही dermis त्वचेच्या वरच्या थराशी रासायनिक बंध तयार करते Spardha Times @Spardha Times शाई कुठे लावतात? बोटः डावी तर्जनी (Left Index Finger) मतदान टाळण्यासाठी कारणः मतदान केल्याचा पुरावा, दुहेरी  @Spardha.Times - ShareChat
⏩ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2026 ●  भारताचा क्रमांक - 80 वा ● मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी वर ● व्हिसा-मुक्त  सुमारे 55 देश ● पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशांत प्रवेश मिळतो यावर ठरते ⏩ 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (Top 5) 1. सिंगापूर -192 देश 2. जपान, दक्षिण कोरिया - 188 देश 3. डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग - 186 देश 4. जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स इ. -185 देश 5. यूएई, पोर्तुगाल, हंगेरी इ. – 184 देश ⏩ 2026 मधील सर्वात कमकुवत पासपोर्ट (Bottom 5) ● अफगाणिस्तान - 24  देश ● सिरिया - 26 देश ● इराक - 29 देश ● पाकिस्तान, येमेन - 31 देश ● सोमालिया - 33 देश Visit and support: www.exambreaker.com #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयक, ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे तीन महत्त्वाचे फायदे आहेत. ● आर्थिक: तेल व खनिजांचे मोठे साठे. ● सुरक्षा: रशियन व चिनी नौदल आणि विमानांवर लक्ष ठेवणे सोपे. ● लॉजिस्टिक: युरोप -आशिया दरम्यान जलद आर्कटिक सागरी मार्ग, व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त. #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👨‍🔧UPSC/MPSC - ShareChat
अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयक, ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे तीन महत्त्वाचे फायदे आहेत. ● आर्थिक: तेल व खनिजांचे मोठे साठे. ● सुरक्षा: रशियन व चिनी नौदल आणि विमानांवर लक्ष ठेवणे सोपे. ● लॉजिस्टिक: युरोप -आशिया दरम्यान जलद आर्कटिक सागरी मार्ग, व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त. #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👨‍🔧UPSC/MPSC - अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयकः ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार दिव्य मराठी नेटवर्क | वॉशिंग्टन, डीसी  अमेरिकेचे डोनाल्ड যাস্া राष्ट्राध्यक्ष PI] ग्रोनलंडबाबतच्या विधानांदरम्यान अमेरिकन कॉँग्रेस सदस्य रँडो फाइन यांनी नवोन विदेयक मांडले आहेः ' ग्रीनलॅड अनेक्सोशन अँड स्टेटहड अक्ट ' नावाचे हे विधेयक ग्रीनलँडला जोडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी राष्ट्रपतींना सक्षम बनवण्याचा प्रयल्न करते. अध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रस्तावाला पाठिंचा दिला  आहे॰. चर्चेदरम्यान त्यांनो अमेरिकेच्या संरक्षणासाठी ग्रीनलंड आवश्यक आहे यावर भर दिला. झाले तर अमेरिकेला गरीनलँडला मंजूर ৩ নিখযব্ধ त्याचे ५१ वे राज्य बनवण्याचा अधिकार असेल तथापि, हे विधेयक नुकतेच सादर केले व ते हाऊस आणि सिनेट दोन्हीकड्ून मंजूर होणे आवश्यक आहे गेल्या ३०० वर्षांपासून डेन्माकने ग्रीनलँडवर नियंत्रण ठेवले आहे हे येथे उल्लेखनीय आहे. अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयकः ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार दिव्य मराठी नेटवर्क | वॉशिंग्टन, डीसी  अमेरिकेचे डोनाल्ड যাস্া राष्ट्राध्यक्ष PI] ग्रोनलंडबाबतच्या विधानांदरम्यान अमेरिकन कॉँग्रेस सदस्य रँडो फाइन यांनी नवोन विदेयक मांडले आहेः ' ग्रीनलॅड अनेक्सोशन अँड स्टेटहड अक्ट ' नावाचे हे विधेयक ग्रीनलँडला जोडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी राष्ट्रपतींना सक्षम बनवण्याचा प्रयल्न करते. अध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रस्तावाला पाठिंचा दिला  आहे॰. चर्चेदरम्यान त्यांनो अमेरिकेच्या संरक्षणासाठी ग्रीनलंड आवश्यक आहे यावर भर दिला. झाले तर अमेरिकेला गरीनलँडला मंजूर ৩ নিখযব্ধ त्याचे ५१ वे राज्य बनवण्याचा अधिकार असेल तथापि, हे विधेयक नुकतेच सादर केले व ते हाऊस आणि सिनेट दोन्हीकड्ून मंजूर होणे आवश्यक आहे गेल्या ३०० वर्षांपासून डेन्माकने ग्रीनलँडवर नियंत्रण ठेवले आहे हे येथे उल्लेखनीय आहे. - ShareChat
28 वी CSPOC परिषद ● 28th Conference of Speakers and Presiding Officers of the Commonwealth (CSPOC) ● तारीख 14 -16 जानेवारी 2026 ● ठिकाण - संविधान सदन, संसद भवन परिसर, नवी दिल्ली ● यजमान - भारतीय संसद ● अध्यक्ष - लोकसभा स्पीकर श्री ओम बिर्ला #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #🎓जनरल नॉलेज #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👨‍🔧UPSC/MPSC - ShareChat
IBPS Recruitment Calendar 2026-27 #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👨‍🔧UPSC/MPSC - ShareChat
सेरेना विल्यम्स (वय ४४) यांनी अत्यंत शांतपणे आपली उरलेली संपूर्ण ५०० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती—सर्व शेअर्स, मालमत्ता, दागिने, अगदी त्यांच्या २३ ग्रँड स्लॅम ट्रॉफीदेखील वितळवून—लॉस एंजेलिसच्या स्किड रो भागात बेघर आणि विमा नसलेल्या लोकांसाठी १,२०० खाटांचे, पूर्णपणे मोफत रुग्णालय उभारण्यासाठी निधी म्हणून वापरली आहे. बांधकाम कामगार सांगतात की सेरेना गेल्या ११४ दिवसांपासून थेट साइटवरच तंबूत राहत आहेत—अनवाणी, पहाटे ३ वाजता गाड्या ढकलत काम करत, आणि त्या दरम्यान गर्भवतीही आहेत. इथे सर्व काही कायमस्वरूपी १००% मोफत असेल. अंतिम MRI मशीन खरेदी करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात आपला फ्लोरिडातील भव्य बंगला विकला. आयुष्यापेक्षा मोठं जगण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं. #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
👨‍🔧UPSC/MPSC - SERENA WILLIAMS MEDICAL CENTER GRAND OPENING SERENA WILLIAMS MEDICAL CENTER GRAND OPENING - ShareChat
#🎓जनरल नॉलेज #😇डोकं चालवा #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स
🎓जनरल नॉलेज - FJalluu Eqad goaud-idt द्वनिया ्दपासनराचा चिनिधत्ता  H1-dIm" ImTಹTT 31T  Ful-ol LLNIX Iಗ 'HIcl'{h FT 1 ಹaura4 12 নানানা নমনা 3T-4i भानापरत  " HTl l- TruTarl -Ila HIrT गारतानी सर्वात्त गोठ पळणla२ सयम ~lulril  TFTTT =Vi | !hrar गारगान महाराष्ट राग्याचारान्ग फलपान्चर পসাান ]గ फुलपाराचे पानभ घाट प्रसशानः भसन पामचारण्य।त आारळणारी 7111. = rr TTi = ಭFFaTT 311cur FTF पका्गाकरणान[ फुलपारारा चोभभका  बनरपतींच्य #l+त गोला चा सल्गाने H-aild ' FJalluu Eqad goaud-idt द्वनिया ्दपासनराचा चिनिधत्ता  H1-dIm" ImTಹTT 31T  Ful-ol LLNIX Iಗ 'HIcl'{h FT 1 ಹaura4 12 নানানা নমনা 3T-4i भानापरत  " HTl l- TruTarl -Ila HIrT गारतानी सर्वात्त गोठ पळणla२ सयम ~lulril  TFTTT =Vi | !hrar गारगान महाराष्ट राग्याचारान्ग फलपान्चर পসাান ]గ फुलपाराचे पानभ घाट प्रसशानः भसन पामचारण्य।त आारळणारी 7111. = rr TTi = ಭFFaTT 311cur FTF पका्गाकरणान[ फुलपारारा चोभभका  बनरपतींच्य #l+त गोला चा सल्गाने H-aild ' - ShareChat
🤩 टर्नर प्राइझ 2025 विजेता: नेना कालू ◾️इंग्लंडमधला मोठा आर्टचा पुरस्कार आहे. ◾️विजेत्या- नेना कालू ◾️जाहीर - 9 डिसेंबर 2025, ब्रॅडफोर्ड (इंग्लंड) ◾️या पहिल्या अशा कलाकार आहेत ज्यांना लर्निंग डिसेबिलिटी (शिकण्यात अडचण) आहे ◾️बक्षिस- त्यांना 25000 पौंड (सुमारे 27 लाख रुपये) मिळाले. ◾️1984 पासून हा पुरस्कार दिला जातो 🤩 मिकाएला बेंटहाऊस - पहिली व्हीलचेअर यूजर स्पेसमध्ये (अपंग) ◾️वय - 33 वर्षे (जर्मनीच्या आहेत) ◾️Blue Origin (Jeff Bezos ची स्पेस टुरिझम कंपनी तर्फे गेल्या) ◾️रॉकेट - New Shepard - सबऑर्बिटल फ्लाइट ◾️कालावधी - सुमारे 11 मिनिटे ◾️दिनांक - 20 डिसेंबर 2025 . 🤩 केंद्रशासित परदेशातील पहिलं Gen Z पोस्ट ऑफिस उद्घाटन - जम्मू आणि काश्मीर मध्ये ◾️दिनांक- 17 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण- AIIMS विजयपूर (जम्मू) कॅम्पसवर ◾️भारतातील पहिलं AIIMS आहे जिथे असं Gen Z पोस्ट ऑफिस आहे ◾️सोपं काम, पेपरलेस, आणि युवकांना आवडेल असं त्याचे डिझाइन ⏩ हे लक्षात घ्या ◾️भारतातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे IIT दिल्ली (हौज खास पोस्ट ऑफिस) कॅम्पसवर आहे. ◾️केंद्रशासित प्रदेशातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे जम्मू आणि काश्मीर मध्ये . 🤩 अरवली पर्वतरांग - चर्चेतील मुद्दा ◾️राज्य- दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात ◾️एकूण लांबी - सुमारे 692-800 किमी ◾️उंची: सरासरी 300-900 मीटर ◾️सर्वोच्च शिखर - गुरु शिखर (1722 मीटर),माउंट आबू (राजस्थान) ◾️ उगम पावणाऱ्या मुख्य नद्या - बनास , लूनी साबरमती,सहिबी,चंबळ बेराच, अहार इ. ◾️जगातील सर्वात जुनी डोंगररांग ◾️100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर/टेकड्या: आता त्यांना अरवलीचा भाग मानलं जाणार नाही.(सुप्रीम कोर्ट निर्णय) ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ चालूघडामोडी 2025 #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #👨‍🔧UPSC/MPSC #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👆 करंट_अफेअर्स - AADHAAR prize Turner Nnena Kalu becomes first artist learning disability to win] witha Turner prize  AADHAAR prize Turner Nnena Kalu becomes first artist learning disability to win] witha Turner prize - ShareChat