@gajananpunde
@gajananpunde

Gajanan Punde

अशाच भारी भारी मजेशीर . रोमँटिक ब्रेकअप पोस्ट साठी मला नक्की फॉलो करा... 💕💕

🏆 *टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर* *LetsUp । Update* 💁‍♂ *टी-20* : 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्‍वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्‍वचषकांमध्ये 12 संघांचा सहभाग असणार आहे. ही टी-20 स्पर्धा 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडणार आहेत. 📍 *भारत- पाक वेगवेगळ्या गटात* : भारत आणि पाकिस्तान संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवले आहे. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार नाही. मात्र, उपांत्य अथवा अंतिम सामन्यात सामना रंगतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 🏏 *वेळापत्रक : (तारीख, सामना, स्टेडियम)* ▪ ऑक्टोबर 24 : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ ऑक्टोबर 24 : भारत वि. दक्षिण आफ्रिका, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 25 : न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ ऑक्टोबर 25 : क्वालिफायर 1 वि. क्वालिफायर 2, (बेलेरिव्ह ओव्हल) ▪ ऑक्टोबर 26 : अफगाणिस्तान वि. क्वालिफायर ए 2, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 27 : इंग्लंड वि. क्वालिफायर बी 1, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 27 : न्यूझीलंड वि. क्वालिफायर बी 2, (बेलेरिव्ह ओव्हल) ▪ ऑक्टोबर 28 : अफगाणिस्तान वि. क्वालिफायर बी 1, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 28 : ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 29 : भारत वि. क्वालिफायर ए 2, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ ऑक्टोबर 29 : पाकिस्तान वि. क्वालिफायर ए 1, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ ऑक्टोबर 30 : इंग्लंड वि. दक्षिण अफ्रिका, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ ऑक्टोबर 30 : वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर बी 1, (पर्थ स्टेडियम) ▪ ऑक्टोबर 31 : पाकिस्तान वि. न्यूझीलंड, (गाबा) ▪ ऑक्टोबर 31 : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर ए 1, (गाबा) ▪ नोव्हेंबर 1 : भारत वि. इंग्लंड, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 1 : दक्षिण अफ्रिका वि. अफगाणिस्तान, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 2 : क्वालिफायर ए 1 वि. क्वालिफायर बी 1, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 2 : न्यूझीलंड वि. क्वालिफायर ए 1, (गाबा) ▪ नोव्हेंबर 3 : पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 3 : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर बी 2, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 4 : इंग्लंड वि. अफगाणिस्तान, (गाबा) ▪ नोव्हेंबर 5 : दक्षिण अफ्रिका वि. क्वालिफायर ए 2, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 5 : भारत वि. क्वालिफायर (बी 1) - (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 6 : पाकिस्तान वि. क्वालिफायर बी 2, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 6 : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 7 : वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर ए 1, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 7 : इंग्लंड वि. क्वालिफायर ए 2, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 8 : दक्षिण अफ्रिका वि. क्वालिफायर बी 1, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 8 : भारत वि. अफगाणिस्तान, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 11 : पहिला उपांत्य सामना, (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) ▪ नोव्हेंबर 12 : दुसरा उपांत्य सामना, (अ‍ॅडिलेड ओव्हल) ▪ नोव्हेंबर 15 : अंतिम सामना, (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड) 🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* http://bit.do/eZzBF #t20 time table
#

t20 time table

t20  time table - ICC CRICKET WORLD CUP SCHEDULE 2020 GROUP - 1 3 4 PAK AUS SYDNEY 24 OCT GA W NZ 904 WI ADLET 3 NOV GBR MELBOURNE 6 NOV SYDNEY 29 OCT BRISBANE 31 OCT PAK WI AUS GAW GAR NZ MELBOURNE 6 NOV CRICKET SYDNEY 24 OCT PERTH 28 OCT BRISBANE 31 OCT ADLET 3 NOV LUISTRAL NZ WI GBR HOBART 27 OCT PAK GA W AUS MELBOURNE | 25 OCT BRISBANE 31 OCT GAABA 2 NOV MELBOURNE 6 NOV ICC T20 WORLD CUP AUSTRALIA 2020 WI NZ GBR PAK GAW WEST INDIES MELBOURNE 25 OCT PAUS PERTH 28 OCT PERTH 30 OCT ADLET 3 NOV MELBOURNE 7 NOV GBR GAW PAK AUS NZ WI HOBART 25 OCT SYDNEY 29 OCT BRISBANE 31 OCT GAABA 2 NOV MELBOURNE 7 NOV LetsUp GA W WI GBR NZ HOBART 27 OCT AUS The World Of Infotainment PAK HOBART 25 OCT PERTH 30 OCT ADLET 3 NOV MELBOURNE 6 NOV GROUP - 2 ENG SA IND GAR GB W AFG SYDNEY & NOV PERTH 24 OCT MELBOURNE 29 OCT MELBOURNE 1 NOV ADLET 5 NOV ENG ENGAGB W SA AFG GAR PERTH | 26 OCT SYDNEY 30 OCT MELIND MELBOURNE 1 NOV BRISBANE 4 NOV ADLET | 7 NOV Ou De IND ENG AFG GAR GA W SA PERTH 24 OCT SYDNEY 30 OCT ADLET I 1 NOV ADLET 5 NOV SYDNEY | 8 NOV AFG GAR PERTH 26 OCT GB W SA ADLET | 1 NOV ENG IND PERTH 28 OCT BRISBANE 4 NOV SYDNEY | 8 NOV GB W ENG PERTH 26 OCT AFG GAR IND SA SYDNEY | 8 NOV PERTH 28 OCT SYDNEY 2 NOV ADLET 5 NOV SA GB W ENG AFG PERTH 26 OCT GAR IND MELBOURNE 29 OCT SYDNEY | 2 NOV ADLET 5 NOV ADLET | 7 NOV - ShareChat
99 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#

🙏गुरुपौर्णिमा

👏 *कृतज्ञना व्यक्त करण्याचा दिवस 'गुरुपौर्णिमा'* *📲*प्रसारक तंत्रस्नेही शिक्षक जिल्हा निहाय समूह* | उद्या (दि.16) गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाईल. आपल्या गुरुंप्रती प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण जीवनात काही तरी करतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. त्यामुळे व्यासमुनींना आठवले पाहिजे. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. शास्त्रात त्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे कथन आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. व्यासांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असे देखील म्हणतात. तसेच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात. 🧐 *स्मरण करूया* : आपली सर्वांची सर्वात पहिली गुरु म्हणजे आई. त्यानंतर वेळोवेळी योग्य ती शिकवण देणारे वडील, शिक्षक हे देखील आपले गुरु आहेत. मग आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरुंची गाठ पडत जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, “ हे ज्ञान मिळायच्या आधी आपण कुठे होतो? आता कुठे आहे? पूर्वी या ज्ञानाशिवाय आपण कुठे होता? यातला फरक लक्षात आला की कृतज्ञता भाव येतो. 🤝 यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना काहीही भेटवस्तू दिली तरी खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्षात आचरणात आणणे ही आहे. #🙏गुरुपौर्णिमा
2.3k जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..