@gajmayur
@gajmayur

ganesh

शेअरचॅट शिवाय मजा नाय! follow me

#

📸शेअरचॅट कॅमेरा ने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ

राजकारण आम्हाला राजकारण ना कधी कळलं ना कळून घ्यायचंय . कुठे आम्हाला आमदार, खासदार व्हायचंय निवडणुका चार दिवसात संपून जातील ,आम्हाला कुठे जायचं. इथेच जन्म घेतला ,आणि इथेच आम्हाला राहायचं. ना कुणामुळे चालतं , ना कोण चालवाय येणार आहे. आपल्या नशिबाचा उद्दार, आपल्याच हातून होणार आहे. कशाला कोणासाठी आपण, आपल्यात भांडत बसायचं . चार दिवसाच्या निवडणुकीसाठी, उगाच कशाला रुसायचं. कवी गणेश बिरनाळे तुंग ७०२०२६३२३३ #📸शेअरचॅट कॅमेरा ने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ #📣निवडणूक प्रचाराचा व्हिडीओ #💭माझे विचार #💫माझी कला
135 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..