gauri mahalle
ShareChat
click to see wallet page
@gauri_m2708
gauri_m2708
gauri mahalle
@gauri_m2708
No personal message 🙏
#😘Good Night शायरी🌛 #😊ओरिजिनल शुभेच्छा #😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा
😘Good Night शायरी🌛 - लाईफ छोटीशी आहे, "लोड" नाही घ्यायचा. मस्त जगायचे आणि, 15 "उशी" घेऊन झोपायचे. GOOD NIGHT लाईफ छोटीशी आहे, "लोड" नाही घ्यायचा. मस्त जगायचे आणि, 15 "उशी" घेऊन झोपायचे. GOOD NIGHT - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #👆 करंट_अफेअर्स #🎓जनरल नॉलेज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - 00 9199999) RAnE wayznews २४, २२, १८, १४ आणि १० कॅरेट सोन्यात फरक काय? २४ कॅरेट सोनं १०० टक्के शुद्ध असतं, यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण राहत नाही. हे सोनं खूप नाजूक असतं. तर २२ कॅरेटचं सोनं ९१ ६ टक्के शुद्ध असतं. याशिवाय १८ कॅरेट सोनं ७५ टक्के, १४ कॅरेट सोनं ५८ ३ टक्के आणि १० कॅरेट सोनं ४१ ७ टक्के शुद्ध असतं. उर्वरित भागात कॉपर, कॅरेटनुसार या चांदी अशा धातूंचे मिश्रण केले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीही ठरवल्या जातात. 00 9199999) RAnE wayznews २४, २२, १८, १४ आणि १० कॅरेट सोन्यात फरक काय? २४ कॅरेट सोनं १०० टक्के शुद्ध असतं, यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण राहत नाही. हे सोनं खूप नाजूक असतं. तर २२ कॅरेटचं सोनं ९१ ६ टक्के शुद्ध असतं. याशिवाय १८ कॅरेट सोनं ७५ टक्के, १४ कॅरेट सोनं ५८ ३ टक्के आणि १० कॅरेट सोनं ४१ ७ टक्के शुद्ध असतं. उर्वरित भागात कॉपर, कॅरेटनुसार या चांदी अशा धातूंचे मिश्रण केले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीही ठरवल्या जातात. - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #👆 करंट_अफेअर्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - Wayznews सोन्याचे भाव ७५ हजारांवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत़. २४ कॅरेट सोनं थेट 1 लाख २९ हजारांवर पोहोचले आहे॰. मात्र जर रक्कम नसेल तर १४ कॅरेट एवढी तुम्ही तुमच्याजवळ सोनेही विकत घेऊ शकता. सध्या या सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅमसाठी ७५ हजारांच्या आसपास आहेत़. या सोन्यात काही प्रमाणात इतर धातूंचे मिश्रण केले असते. Wayznews सोन्याचे भाव ७५ हजारांवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत़. २४ कॅरेट सोनं थेट 1 लाख २९ हजारांवर पोहोचले आहे॰. मात्र जर रक्कम नसेल तर १४ कॅरेट एवढी तुम्ही तुमच्याजवळ सोनेही विकत घेऊ शकता. सध्या या सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅमसाठी ७५ हजारांच्या आसपास आहेत़. या सोन्यात काही प्रमाणात इतर धातूंचे मिश्रण केले असते. - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👆 करंट_अफेअर्स
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - !2 60-0 ^00 JIII [E 6005 OLD LIIILEE 6I00 . GOUD SILVEE . 20L0 0L$77 SIIE; 11LESEAUE wayznews सोनं ्चांदी अपडेट ! एका झटक्यात भाव खूपच कोसळले सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस खूप वाढत आहेत़. सोन्यापेक्षा चांदीचे भाव खूपच महागले आहेत़. मात्र आज चांदीचे भाव थेट ३१५० रुपयांनी खाली आले आहेत़. गेल्या दोन दिवसांत चांदीचे भाव ७२५० रुपयांनी कमी झाले सध्या चांदीचे भाव किलोमागे 1 लाख ७० आहेत. त्यामुळे दुसरीकडे सोन्याचे  हजार ८५० रुपयांवर आले आहेत. तर भाव मात्र ५०० रुपयांनी वाढले असून २४ कॅरेट सोने 1 लाख २७ हजार २४७ रुपयांवर आहेत. !2 60-0 ^00 JIII [E 6005 OLD LIIILEE 6I00 . GOUD SILVEE . 20L0 0L$77 SIIE; 11LESEAUE wayznews सोनं ्चांदी अपडेट ! एका झटक्यात भाव खूपच कोसळले सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस खूप वाढत आहेत़. सोन्यापेक्षा चांदीचे भाव खूपच महागले आहेत़. मात्र आज चांदीचे भाव थेट ३१५० रुपयांनी खाली आले आहेत़. गेल्या दोन दिवसांत चांदीचे भाव ७२५० रुपयांनी कमी झाले सध्या चांदीचे भाव किलोमागे 1 लाख ७० आहेत. त्यामुळे दुसरीकडे सोन्याचे  हजार ८५० रुपयांवर आले आहेत. तर भाव मात्र ५०० रुपयांनी वाढले असून २४ कॅरेट सोने 1 लाख २७ हजार २४७ रुपयांवर आहेत. - ShareChat
#👶VIDEO: स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती🥰 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
👶VIDEO: स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती🥰 - UayZneus महाराष्ट्राच्या तरुणाचे देशभर कौतूक महाराष्ट्रातील एका तरुणाचे यूपीसह देशभरात आपल्या कौतूक होत आहे. विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करून एका गर्भवती महिलेची सुखरूप " কলী 3াই যামা प्रसूती  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी, 'माझ्या मतदारसंघातील विकासने अयोध्या रेल्वे स्टेशनवर महिलेची मदत केली॰ या कौतूक कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन ' असे म्हणत কল UayZneus महाराष्ट्राच्या तरुणाचे देशभर कौतूक महाराष्ट्रातील एका तरुणाचे यूपीसह देशभरात आपल्या कौतूक होत आहे. विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करून एका गर्भवती महिलेची सुखरूप " কলী 3াই যামা प्रसूती  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी, 'माझ्या मतदारसंघातील विकासने अयोध्या रेल्वे स्टेशनवर महिलेची मदत केली॰ या कौतूक कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन ' असे म्हणत কল - ShareChat
#🪔दिवाळी 20 की 21 ऑक्टोबरला कधी साजरी होणार❓ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎓जनरल नॉलेज #👆 करंट_अफेअर्स
🪔दिवाळी 20 की 21 ऑक्टोबरला कधी साजरी होणार❓ - wayznews दिवाळी- कधी कोणता दिवस? १७ ऑक्टोबर २०२५ वसुबारस F धनत्रयोदशी, यमदीपदान १८ ऑक्टोबर T द्वादशी = 2025 चतुर्दशी , अभ्यंग स्नान, यम तर्पण २० ऑक्टोबर नरक ೆಕ 20251 लक्ष्मी-कुबेर पूजन  २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार ಕ 7 लक्ष्मीपूजन मुहूर्त  २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार = भाऊबीज २३ ऑक्टोबर २०२५ TdT F wayznews दिवाळी- कधी कोणता दिवस? १७ ऑक्टोबर २०२५ वसुबारस F धनत्रयोदशी, यमदीपदान १८ ऑक्टोबर T द्वादशी = 2025 चतुर्दशी , अभ्यंग स्नान, यम तर्पण २० ऑक्टोबर नरक ೆಕ 20251 लक्ष्मी-कुबेर पूजन  २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार ಕ 7 लक्ष्मीपूजन मुहूर्त  २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार = भाऊबीज २३ ऑक्टोबर २०२५ TdT F - ShareChat
#😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #😘Good Night शायरी🌛 #😊ओरिजिनल शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😴शुभ रात्री😴 - Good Night समोरच्याला प्रेम देणं ही মনীন মীনী ৪৫ ওমন আাতি समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान असतो. L Good Night समोरच्याला प्रेम देणं ही মনীন মীনী ৪৫ ওমন আাতি समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान असतो. L - ShareChat
#👑सोन्याच्या दरात भयानक तेजी😱 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴
👑सोन्याच्या दरात भयानक तेजी😱 - 9 3 wayznews सोन्याचे भाव अचानक ३० हजारांनी बदलले सोन्याच्या दरात आजही तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोनं थेट 1 लाख ३० हजारांच्या जवळ पोहोचले आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून सोन्याचे हजारांनी महागले आहेत़. यामध्ये भाव जवळपास ३० मंगळवारी ३३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली॰ मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे प्रती १० ग्रॅमसाठीचे आजचे भाव 1 लाख २९ हजार ४४० रुपयांवर आले आहेत. तर २२ कॅरेट सोने १ लाख १८ हजार ६५० आणि १८ कॅरेट सोने ९७०८० रुपयांवर आहे. 9 3 wayznews सोन्याचे भाव अचानक ३० हजारांनी बदलले सोन्याच्या दरात आजही तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोनं थेट 1 लाख ३० हजारांच्या जवळ पोहोचले आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून सोन्याचे हजारांनी महागले आहेत़. यामध्ये भाव जवळपास ३० मंगळवारी ३३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली॰ मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे प्रती १० ग्रॅमसाठीचे आजचे भाव 1 लाख २९ हजार ४४० रुपयांवर आले आहेत. तर २२ कॅरेट सोने १ लाख १८ हजार ६५० आणि १८ कॅरेट सोने ९७०८० रुपयांवर आहे. - ShareChat
#😭धावत्या बसला आग लागून 20 जणांचा मृत्यू🔥 #📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😭धावत्या बसला आग लागून 20 जणांचा मृत्यू🔥 - Wayznews बसला आग लागून २० जणांचा मृत्यू बसमध्ये राजस्थानमधील जैसलमेरमध्ये धावत्या ரி आग लागून आतापर्यंत २० जणांचा होरपळून दुर्दैवी  मृत्यू झाला. तर १६ जण गंभीर भाजले असून, त्यांना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती पाहता आकडा वाढण्याची मृतांचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आग वेगाने कशामुळे लागली, याचे कारण  पसरली. मात्र आग नेमकी अद्याप कळू शकले नाही. Wayznews बसला आग लागून २० जणांचा मृत्यू बसमध्ये राजस्थानमधील जैसलमेरमध्ये धावत्या ரி आग लागून आतापर्यंत २० जणांचा होरपळून दुर्दैवी  मृत्यू झाला. तर १६ जण गंभीर भाजले असून, त्यांना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती पाहता आकडा वाढण्याची मृतांचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आग वेगाने कशामुळे लागली, याचे कारण  पसरली. मात्र आग नेमकी अद्याप कळू शकले नाही. - ShareChat
#😭महाभारतातील कर्ण म्हणजे पंकज धीर यांचे निधन💐 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴
😭महाभारतातील कर्ण म्हणजे पंकज धीर यांचे निधन💐 - wayznews महाभारताचा कर्ण हरपला ! प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. बीआर चोप्रा यांच्या ' महाभारत' या मालिकेत कर्ण ही अजरामर भूमिका त्यांनी साकारली आहे॰ पंकज यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त  होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. द ग्रेट मराठा, युग, चंद्रकांता यासारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी केल्या होत्या. तसेच काही भूमिका चित्रपटांमध्येही पंकज यांनी अभिनय केला आहे. wayznews महाभारताचा कर्ण हरपला ! प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. बीआर चोप्रा यांच्या ' महाभारत' या मालिकेत कर्ण ही अजरामर भूमिका त्यांनी साकारली आहे॰ पंकज यांना कॅन्सर झाल्याचे वृत्त  होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. द ग्रेट मराठा, युग, चंद्रकांता यासारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी केल्या होत्या. तसेच काही भूमिका चित्रपटांमध्येही पंकज यांनी अभिनय केला आहे. - ShareChat