gauri mahalle
ShareChat
click to see wallet page
@gauri_m2708
gauri_m2708
gauri mahalle
@gauri_m2708
No personal message 🙏
#💔ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन😭 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎞सिने स्टार्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
💔ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन😭 - Is Wayznews बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक सिनेमात अजरामर भूमिका साकारल्या. शोलेमधील त्यांचा जेलर खूपच गाजला. विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी अनेक सिनेमात गंभीर पात्रही  साकारले. Is Wayznews बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक सिनेमात अजरामर भूमिका साकारल्या. शोलेमधील त्यांचा जेलर खूपच गाजला. विनोदी भूमिकांसोबतच त्यांनी अनेक सिनेमात गंभीर पात्रही  साकारले. - ShareChat
#😭ऐन दिवाळीत भीषण दुर्घटना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😭ऐन दिवाळीत भीषण दुर्घटना - Wayznews नवी मुंबईत सिलेंडरचा स्फोट मुंबईतील कामोठे येथील सेक्टर ३६ मध्ये अंबे श्रध्दा नवी सहकारी सोसायटीत आग लागल्याचे वृत्त आहे. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. अंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे॰ Wayznews नवी मुंबईत सिलेंडरचा स्फोट मुंबईतील कामोठे येथील सेक्टर ३६ मध्ये अंबे श्रध्दा नवी सहकारी सोसायटीत आग लागल्याचे वृत्त आहे. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. अंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे॰ - ShareChat
#💔ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन😭 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🎞सिने स्टार्स
💔ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन😭 - wayzned अभिनेते असरानी यांचे गाजलेले चित्रपट नॉन स्टॉप धमाल, ड्रीम गर्ल २ हिंमतवाला, जोकर, बोल मिठा, दस तोला, दे दना दन, ऑल द बेस्ट, बच्चन, खट्टा बिल्लू धमाल, ढोल, भागम् भाग, मालामाल विकली, चुप चूप के, दिवाने हुए पागल, गरम मसाला, हलचल, मेला, आवारा पागल दिवाना, लज्जा, चल मेरे भाई, हिरो हिंदुस्थानी , बडे मिया छोटे मिया, दुल्हे राजा, जो जीता वही सिकंदर, आज का अर्जुन, तेरी मेहरबानिया, आप की कसम, अभिमान, बावरची wayzned अभिनेते असरानी यांचे गाजलेले चित्रपट नॉन स्टॉप धमाल, ड्रीम गर्ल २ हिंमतवाला, जोकर, बोल मिठा, दस तोला, दे दना दन, ऑल द बेस्ट, बच्चन, खट्टा बिल्लू धमाल, ढोल, भागम् भाग, मालामाल विकली, चुप चूप के, दिवाने हुए पागल, गरम मसाला, हलचल, मेला, आवारा पागल दिवाना, लज्जा, चल मेरे भाई, हिरो हिंदुस्थानी , बडे मिया छोटे मिया, दुल्हे राजा, जो जीता वही सिकंदर, आज का अर्जुन, तेरी मेहरबानिया, आप की कसम, अभिमान, बावरची - ShareChat
#😭ऐन दिवाळीत भीषण दुर्घटना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😭ऐन दिवाळीत भीषण दुर्घटना - Wayznews मुंबईतील वरळीत भीषण आग, अनेक झोपड्या भस्मसात मुंबईतील वरळी 4 एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील डॉक्टर नारायण हार्डीकर मार्गावरील महाकाली नगरमध्ये आग लागल्याची दुर्दैवी घटना  घडली आहे॰ या आगीत १२ ते १५ झोपड्या भस्मसात झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या HTfdITHR आधी शॉर्ट सर्किट आणि आहेत. प्राथमिक नंतर दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Wayznews मुंबईतील वरळीत भीषण आग, अनेक झोपड्या भस्मसात मुंबईतील वरळी 4 एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील डॉक्टर नारायण हार्डीकर मार्गावरील महाकाली नगरमध्ये आग लागल्याची दुर्दैवी घटना  घडली आहे॰ या आगीत १२ ते १५ झोपड्या भस्मसात झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या HTfdITHR आधी शॉर्ट सर्किट आणि आहेत. प्राथमिक नंतर दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. - ShareChat
#😷दिल्लीमध्ये हवा बनली विषारी🚗 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
😷दिल्लीमध्ये हवा बनली विषारी🚗 - Wayznews दिल्लीची हवा बिघडली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ( सीपीसीबी ) मते, आज  दिल्लीची हवेची गुणवत्ता " खराब " म्हणून नोंदवली गेली॰ दिल्ली-एनसीआरमध्ये आनंद विहारमध्ये सर्वात वाईट हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला गेला. आनंद विहारमध्ये ४१ ७ एक्यूआय नोंदवला गेला, নী সননি प्रदूषित ತಳಗ್ತಹ್ क्षेत्र बनला. विजय नगर ( गाझियाबाद ) मध्ये ३४८ एक्यूआय नोंदवला गेला आणि नोएडामध्ये ३४१ एक्यूआय  नोंदवला गेला. Wayznews दिल्लीची हवा बिघडली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ( सीपीसीबी ) मते, आज  दिल्लीची हवेची गुणवत्ता " खराब " म्हणून नोंदवली गेली॰ दिल्ली-एनसीआरमध्ये आनंद विहारमध्ये सर्वात वाईट हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवला गेला. आनंद विहारमध्ये ४१ ७ एक्यूआय नोंदवला गेला, নী সননি प्रदूषित ತಳಗ್ತಹ್ क्षेत्र बनला. विजय नगर ( गाझियाबाद ) मध्ये ३४८ एक्यूआय नोंदवला गेला आणि नोएडामध्ये ३४१ एक्यूआय  नोंदवला गेला. - ShareChat
#👮वादग्रस्त पोलीस रणजीत कासलेला अटक #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🔪क्राईम अपडेट्स😎
👮वादग्रस्त पोलीस रणजीत कासलेला अटक - Wayznews रणजीत कासलेला पोलिसांनी पकडलं बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यास मध्यरात्रीच्या सुमारास येथून  गुजरात पोलिसांनी लातूर उचललं आहे. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या  आरोपींकडून  जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली॰ या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य gqut अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी शोधमोहिम राबवली होती॰ Wayznews रणजीत कासलेला पोलिसांनी पकडलं बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यास मध्यरात्रीच्या सुमारास येथून  गुजरात पोलिसांनी लातूर उचललं आहे. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या  आरोपींकडून  जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली॰ या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य gqut अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याकारणाने त्यांनी शोधमोहिम राबवली होती॰ - ShareChat
#🏏ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 7 विकेट्सनी धुव्वा #🏏ऑस्ट्रेलिया vs भारत #😍माझी फेवरेट टीम🏆 #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐
🏏ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 7 विकेट्सनी धुव्वा - n 57 o9ll೦ Uel (৬[ 7 J Wayzneu INDvSAUS भारत हरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा  पराभव झाला आहे॰ या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६ षटकात १३६ धावा केल्या. परंतु डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  १३१ धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून हे आव्हान पार केले. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1 -० ने आघाडी घेतली.   n 57 o9ll೦ Uel (৬[ 7 J Wayzneu INDvSAUS भारत हरला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा  पराभव झाला आहे॰ या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६ षटकात १३६ धावा केल्या. परंतु डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  १३१ धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखून हे आव्हान पार केले. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1 -० ने आघाडी घेतली. - ShareChat
#👑दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स
👑दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त - யag2neus सोन्याच्या दरात मोठा बदल दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ५७८० रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत, आता ही किंमत प्रति १० ग्रॅम १३१०१० रुपये आहे. एका आठवड्यात २२ कॅरेट सोने ५३०० रुपयांनी महाग झाले आहे. तथापि, १८ ऑक्टोबर रोजी धनतेरसच्या निमित्ताने, दिल्लीच्या सराफा बाजारात एक वेगळाच ट्रेंड दिसून आला. सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम २४०० रुपयांनी घसरून १३२४०० रुपयांवर आल्या. யag2neus सोन्याच्या दरात मोठा बदल दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ५७८० रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत, आता ही किंमत प्रति १० ग्रॅम १३१०१० रुपये आहे. एका आठवड्यात २२ कॅरेट सोने ५३०० रुपयांनी महाग झाले आहे. तथापि, १८ ऑक्टोबर रोजी धनतेरसच्या निमित्ताने, दिल्लीच्या सराफा बाजारात एक वेगळाच ट्रेंड दिसून आला. सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम २४०० रुपयांनी घसरून १३२४०० रुपयांवर आल्या. - ShareChat
#😯राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण
😯राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले - way2news पुन्हा एकदा ' लाव रे तो व्हिडिओ' मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा सुरु आहे. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या  निवडणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासाठी त्यांनी मोदींच्या आसाममधील भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. यात मोदींनी  निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा व्हिडिओ दाखवून, मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय अशी टीका ठाकरेंनी केली॰ way2news पुन्हा एकदा ' लाव रे तो व्हिडिओ' मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा सुरु आहे. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या  निवडणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासाठी त्यांनी मोदींच्या आसाममधील भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. यात मोदींनी  निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा व्हिडिओ दाखवून, मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय अशी टीका ठाकरेंनी केली॰ - ShareChat
#😯राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
😯राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले - /1 @ Wayznew? मुंबईतील मेळाव्यातून राज ठाकरे कडाडले... महाराष्ट्राच्या यादीत जवळपास ९६ लाख खोटे मतदार प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार भरले आहेत सर्व ठिकाणी ' मॅच फिक्सिंग ' सुरू आहे निवडणुका होणार असतील, खोट्या मतदार याद्यांवरून तर मतदारांचा अपमान आहे असे सुरू असणार असेल तर मतदानच कशाला घेता? असे सुरू आहे आणि म्हणता यांचा एक पण निवडून नाही आला. आमदार खासदार /1 @ Wayznew? मुंबईतील मेळाव्यातून राज ठाकरे कडाडले... महाराष्ट्राच्या यादीत जवळपास ९६ लाख खोटे मतदार प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार भरले आहेत सर्व ठिकाणी ' मॅच फिक्सिंग ' सुरू आहे निवडणुका होणार असतील, खोट्या मतदार याद्यांवरून तर मतदारांचा अपमान आहे असे सुरू असणार असेल तर मतदानच कशाला घेता? असे सुरू आहे आणि म्हणता यांचा एक पण निवडून नाही आला. आमदार खासदार - ShareChat