gauri mahalle
ShareChat
click to see wallet page
@gauri_m2708
gauri_m2708
gauri mahalle
@gauri_m2708
No personal message 🙏
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #👆 करंट_अफेअर्स
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - wayzneu कर्डिलेंचे निधन, रोहित पवारांकडून दुःख व्यक्त राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवारांनी दुःख व्यक्त केले आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पश आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब व मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली असे रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले. wayzneu कर्डिलेंचे निधन, रोहित पवारांकडून दुःख व्यक्त राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवारांनी दुःख व्यक्त केले आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पश आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब व मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्ण श्रद्धांजली असे रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले. - ShareChat
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 #👆 करंट_अफेअर्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - wayznew शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास निवडून २००९ मध्ये कर्डिले अपक्ष म्हणून विधानसभेवर आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून  लोकसभा निवडणूक लढवली , मात्र त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवली आणि भव्य विजय qHI. निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा  মান 2019 া लागला. नंतरच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांनी विजय ಗಿರಹ್ಕಾ पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. wayznew शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास निवडून २००९ मध्ये कर्डिले अपक्ष म्हणून विधानसभेवर आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून  लोकसभा निवडणूक लढवली , मात्र त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवली आणि भव्य विजय qHI. निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा  মান 2019 া लागला. नंतरच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांनी विजय ಗಿರಹ್ಕಾ पुन्हा विधानसभेत प्रवेश केला. - ShareChat
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #👆 करंट_अफेअर्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - way2news BREAKING- भाजपचे आमदार शिवाजीराव ব্রভিল যানী নিখন  भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले आजारामुळे 3116.೩ होते. राहुरीचे आमदार 3ICT9TT त्यांचे निधन झाले. सरपंचपदापासून आमदार ते मंत्री केला. असा राजकीय प्रवास त्यांनी त्यांच्या निधनाने अहमदनगरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. way2news BREAKING- भाजपचे आमदार शिवाजीराव ব্রভিল যানী নিখন  भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले आजारामुळे 3116.೩ होते. राहुरीचे आमदार 3ICT9TT त्यांचे निधन झाले. सरपंचपदापासून आमदार ते मंत्री केला. असा राजकीय प्रवास त्यांनी त्यांच्या निधनाने अहमदनगरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. - ShareChat
#👑दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर काय❓ #👆 करंट_अफेअर्स #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
👑दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर काय❓ - Wayznews  सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले...सर्वात मोठी वाढ सोन्याने आज सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भाव आज थेट ३ हजार ३३० रुपयांनी वाढले आहेत़. त्यामुळे मुंबईत  २४ कॅरेट सोन्याचे प्रती १० ग्रॅमसाठीचे भाव थेट 1 लाख ३२ हजार ७७० रुपयांवर पोहोचले आहेत. तर २२ कॅरेट सोने 1 लाख २१ हजार रुपयांवर आले आहेत. तसेच १८ कॅरेट सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला आज मुंबईत जवळपास ९९५८० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ४ हजारांच्या घसरणीसह चांदी 1 लाख ८५ हजार रुपये किलोवर आहे. Wayznews  सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले...सर्वात मोठी वाढ सोन्याने आज सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भाव आज थेट ३ हजार ३३० रुपयांनी वाढले आहेत़. त्यामुळे मुंबईत  २४ कॅरेट सोन्याचे प्रती १० ग्रॅमसाठीचे भाव थेट 1 लाख ३२ हजार ७७० रुपयांवर पोहोचले आहेत. तर २२ कॅरेट सोने 1 लाख २१ हजार रुपयांवर आले आहेत. तसेच १८ कॅरेट सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला आज मुंबईत जवळपास ९९५८० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ४ हजारांच्या घसरणीसह चांदी 1 लाख ८५ हजार रुपये किलोवर आहे. - ShareChat
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #👆 करंट_अफेअर्स
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - Wayznews| शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता गमावला- CM आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव राहुरीचे कर्डिले यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारा नेता पक्षाने गमावला आहे. जिल्हा बँक असो की दूध संघ  शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केले. स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम सुद्धा उल्लेखनीय असे होते, असे म्हणत CM देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली. Wayznews| शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता गमावला- CM आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव राहुरीचे कर्डिले यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारा नेता पक्षाने गमावला आहे. जिल्हा बँक असो की दूध संघ  शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केले. स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम सुद्धा उल्लेखनीय असे होते, असे म्हणत CM देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली. - ShareChat
#😘Good Night शायरी🌛 #😊ओरिजिनल शुभेच्छा #😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #😊ओरिजिनल शुभेच्छा
😘Good Night शायरी🌛 - लाईफ छोटीशी आहे, "लोड" नाही घ्यायचा. मस्त जगायचे आणि, 15 "उशी" घेऊन झोपायचे. GOOD NIGHT लाईफ छोटीशी आहे, "लोड" नाही घ्यायचा. मस्त जगायचे आणि, 15 "उशी" घेऊन झोपायचे. GOOD NIGHT - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #👆 करंट_अफेअर्स #🎓जनरल नॉलेज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - 00 9199999) RAnE wayznews २४, २२, १८, १४ आणि १० कॅरेट सोन्यात फरक काय? २४ कॅरेट सोनं १०० टक्के शुद्ध असतं, यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण राहत नाही. हे सोनं खूप नाजूक असतं. तर २२ कॅरेटचं सोनं ९१ ६ टक्के शुद्ध असतं. याशिवाय १८ कॅरेट सोनं ७५ टक्के, १४ कॅरेट सोनं ५८ ३ टक्के आणि १० कॅरेट सोनं ४१ ७ टक्के शुद्ध असतं. उर्वरित भागात कॉपर, कॅरेटनुसार या चांदी अशा धातूंचे मिश्रण केले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीही ठरवल्या जातात. 00 9199999) RAnE wayznews २४, २२, १८, १४ आणि १० कॅरेट सोन्यात फरक काय? २४ कॅरेट सोनं १०० टक्के शुद्ध असतं, यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण राहत नाही. हे सोनं खूप नाजूक असतं. तर २२ कॅरेटचं सोनं ९१ ६ टक्के शुद्ध असतं. याशिवाय १८ कॅरेट सोनं ७५ टक्के, १४ कॅरेट सोनं ५८ ३ टक्के आणि १० कॅरेट सोनं ४१ ७ टक्के शुद्ध असतं. उर्वरित भागात कॉपर, कॅरेटनुसार या चांदी अशा धातूंचे मिश्रण केले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीही ठरवल्या जातात. - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #👆 करंट_अफेअर्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - Wayznews सोन्याचे भाव ७५ हजारांवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत़. २४ कॅरेट सोनं थेट 1 लाख २९ हजारांवर पोहोचले आहे॰. मात्र जर रक्कम नसेल तर १४ कॅरेट एवढी तुम्ही तुमच्याजवळ सोनेही विकत घेऊ शकता. सध्या या सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅमसाठी ७५ हजारांच्या आसपास आहेत़. या सोन्यात काही प्रमाणात इतर धातूंचे मिश्रण केले असते. Wayznews सोन्याचे भाव ७५ हजारांवर सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत़. २४ कॅरेट सोनं थेट 1 लाख २९ हजारांवर पोहोचले आहे॰. मात्र जर रक्कम नसेल तर १४ कॅरेट एवढी तुम्ही तुमच्याजवळ सोनेही विकत घेऊ शकता. सध्या या सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅमसाठी ७५ हजारांच्या आसपास आहेत़. या सोन्यात काही प्रमाणात इतर धातूंचे मिश्रण केले असते. - ShareChat
#👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👆 करंट_अफेअर्स
👑धनत्रयोदशीआधी सोन्याचे दर बघून घ्या ➡️ - !2 60-0 ^00 JIII [E 6005 OLD LIIILEE 6I00 . GOUD SILVEE . 20L0 0L$77 SIIE; 11LESEAUE wayznews सोनं ्चांदी अपडेट ! एका झटक्यात भाव खूपच कोसळले सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस खूप वाढत आहेत़. सोन्यापेक्षा चांदीचे भाव खूपच महागले आहेत़. मात्र आज चांदीचे भाव थेट ३१५० रुपयांनी खाली आले आहेत़. गेल्या दोन दिवसांत चांदीचे भाव ७२५० रुपयांनी कमी झाले सध्या चांदीचे भाव किलोमागे 1 लाख ७० आहेत. त्यामुळे दुसरीकडे सोन्याचे  हजार ८५० रुपयांवर आले आहेत. तर भाव मात्र ५०० रुपयांनी वाढले असून २४ कॅरेट सोने 1 लाख २७ हजार २४७ रुपयांवर आहेत. !2 60-0 ^00 JIII [E 6005 OLD LIIILEE 6I00 . GOUD SILVEE . 20L0 0L$77 SIIE; 11LESEAUE wayznews सोनं ्चांदी अपडेट ! एका झटक्यात भाव खूपच कोसळले सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस खूप वाढत आहेत़. सोन्यापेक्षा चांदीचे भाव खूपच महागले आहेत़. मात्र आज चांदीचे भाव थेट ३१५० रुपयांनी खाली आले आहेत़. गेल्या दोन दिवसांत चांदीचे भाव ७२५० रुपयांनी कमी झाले सध्या चांदीचे भाव किलोमागे 1 लाख ७० आहेत. त्यामुळे दुसरीकडे सोन्याचे  हजार ८५० रुपयांवर आले आहेत. तर भाव मात्र ५०० रुपयांनी वाढले असून २४ कॅरेट सोने 1 लाख २७ हजार २४७ रुपयांवर आहेत. - ShareChat
#👶VIDEO: स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती🥰 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
👶VIDEO: स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती🥰 - UayZneus महाराष्ट्राच्या तरुणाचे देशभर कौतूक महाराष्ट्रातील एका तरुणाचे यूपीसह देशभरात आपल्या कौतूक होत आहे. विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करून एका गर्भवती महिलेची सुखरूप " কলী 3াই যামা प्रसूती  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी, 'माझ्या मतदारसंघातील विकासने अयोध्या रेल्वे स्टेशनवर महिलेची मदत केली॰ या कौतूक कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन ' असे म्हणत কল UayZneus महाराष्ट्राच्या तरुणाचे देशभर कौतूक महाराष्ट्रातील एका तरुणाचे यूपीसह देशभरात आपल्या कौतूक होत आहे. विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करून एका गर्भवती महिलेची सुखरूप " কলী 3াই যামা प्रसूती  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी, 'माझ्या मतदारसंघातील विकासने अयोध्या रेल्वे स्टेशनवर महिलेची मदत केली॰ या कौतूक कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन ' असे म्हणत কল - ShareChat