gavthi_mulgi
ShareChat
click to see wallet page
@gavthi_mulgi
gavthi_mulgi
gavthi_mulgi
@gavthi_mulgi
सोनाली👑🧿 गावठी पोरगीला Follow करा🌻 हसत जगा😇
🤣😂🤣 पाठवा जाड्या माणसांना #😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
😎आपला स्टेट्स - सकाळ सकाळी दोन प्रकारची माणसं दिसतात रिकामं पोट भरण्यासाठी वणवण फिरणारी वाढलेलं पोटकमी करण्यासाठी वणवण फिरणारी@ शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळी दोन प्रकारची माणसं दिसतात रिकामं पोट भरण्यासाठी वणवण फिरणारी वाढलेलं पोटकमी करण्यासाठी वणवण फिरणारी@ शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार
😎आपला स्टेट्स - कितीही अडचणी असल्या तरी पुरुषाला रडता येत नसतं, कारण त्याला हसताना बघून अख्खं कुटुंब जगत असतं!! सुखाने श्री स्वामी समर्थ कितीही अडचणी असल्या तरी पुरुषाला रडता येत नसतं, कारण त्याला हसताना बघून अख्खं कुटुंब जगत असतं!! सुखाने श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य #😎आपला स्टेट्स #🙂Positive Thought
🙏प्रेरणादायक / सुविचार - या समाजात हात नसणारा सुद्धा कष्टाचं खातोय आणि हात असणारा भीक मागतोय , कष्टाचं खायचं की भीक मागायचं हे आपल्या हातात आहे कारण आपलं नशीब हातांच्या रेषांनी नाही तर कष्टाने बदलतं. श्री स्वामी समर्थ या समाजात हात नसणारा सुद्धा कष्टाचं खातोय आणि हात असणारा भीक मागतोय , कष्टाचं खायचं की भीक मागायचं हे आपल्या हातात आहे कारण आपलं नशीब हातांच्या रेषांनी नाही तर कष्टाने बदलतं. श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - GOOD MORNING श्री स्वामी समर्थ GOOD MORNING श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार
🌻आध्यात्म 🙏 - II लक्ष्मी माता प्रसन्न || ।l शुभ शुक्रवार || लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात माता टिकून ` सुख, समाधान आणि संपत्ती राहो. श्री स्वामी समर्थ II लक्ष्मी माता प्रसन्न || ।l शुभ शुक्रवार || लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात माता टिकून ` सुख, समाधान आणि संपत्ती राहो. श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🎭Whatsapp status #🙂Positive Thought #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - जगण्यासाठी श्वास, आणि जिंकण्यासाठी स्वतःवर विश्वास ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. श्री स्वामी समर्थ जगण्यासाठी श्वास, आणि जिंकण्यासाठी स्वतःवर विश्वास ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙂Positive Thought #✍मराठी साहित्य #🌻आध्यात्म 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🎭Whatsapp status
🙂Positive Thought - इतरांसाठी जगणं सोडा , आयुष्य हे एकदाच असतं स्वतःसाठी जगा !! वाईट परिस्थितीत सख्खा पण आपला नसतो , म्हणून हा माझा तो माझा करण्यात आयुष्य वाया घालवू नका कारण इथे वेळ आल्यावर माणूस देव पण बदलतो. इतरांसाठी जगणं सोडा , आयुष्य हे एकदाच असतं स्वतःसाठी जगा !! वाईट परिस्थितीत सख्खा पण आपला नसतो , म्हणून हा माझा तो माझा करण्यात आयुष्य वाया घालवू नका कारण इथे वेळ आल्यावर माणूस देव पण बदलतो. - ShareChat
#🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍मराठी साहित्य #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - वेळेनुसार बदलावं लागतं मित्रा... नाहीतर आपलीच लोक आपला घात करतात. ।l श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ वेळेनुसार बदलावं लागतं मित्रा... नाहीतर आपलीच लोक आपला घात करतात. ।l श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍मराठी साहित्य
🙏प्रेरणादायक / सुविचार - 74 [col करताना चुका होतातच ব্রুকামধুন যলা না अनुृभव आणि अनुभवातून मिळते ते 9I.. श्री स्वामी समर्थ 74 [col करताना चुका होतातच ব্রুকামধুন যলা না अनुृभव आणि अनुभवातून मिळते ते 9I.. श्री स्वामी समर्थ - ShareChat
#माझी पहिली पोस्ट ✌ #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
माझी पहिली पोस्ट ✌ - बांधण्यासाठी जशी घर विटा आणि वाळूची गरज असते , अगदी तसच नाती जपण्यासाठी प्रेम आणि विश्वासाची गरज असते. श्री स्वामी समर्थ बांधण्यासाठी जशी घर विटा आणि वाळूची गरज असते , अगदी तसच नाती जपण्यासाठी प्रेम आणि विश्वासाची गरज असते. श्री स्वामी समर्थ - ShareChat