#😇भक्ती स्टेट्स #श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ तुम्ही केले उपकार
थोर निर्धार जगामाजी
तुझ्या उपकारा नाही पारावारा
सख्या गा दातारा दीनबंधू
माय पोटिं मज बळें सांभाळिले
आपुलें म्हणविलें वेळोवेळां
प्रेमें स्तनपान केलें हो पाळण
दिले समाधान जिवालागी
आनंद म्हणे नाहीं नाहीं पारावारा
तुझ्या उपकारा गुरूराया”
(श्रीआनंदनाथ महाराज)
ॐ श्री स्वामी समर्थ