मागून मान मिळवणारी अवलाद आहे
मान मिळत नसतो तेव्हा जीआर काढून मिळवावा लागतो 😂😂😂
———
आमदार किंवा खासदार यांचा हा विशेषाधिकार नाही. कारण असा ठराव लोकसभा किंवा राज्यसभा यांनी केलेला नाही. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येईल. द्यायला हवं कारण हा सरकारी निर्णय नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये फरक करतो, लोकप्रतिनिधी अधिक समान आहेत हे अधोरेखित करतो. ही बाब संविधानाशी विसंगत आहे. #🏛️राजकारण #🤪राजकारण जोक्स🤪