@hebaghbhau
@hebaghbhau

He Bagh Bhau - हे बघ भाऊ.!

हे बघ भाऊचे ऑफिशल शेअरचॅट पेज.!😎

#

😹फनी जोक्स

😀😀😀 खरी मजा होती ... अश्मयुगात ...., ना काम ना धंदा शिकार करायची , कंदमुळे खायची , गुहेमध्ये घरटी करायची , लग्नाचे टेन्शन नाही कर्जाचे टेन्शन नाही नोकरीची चिंता नाही निवडणूक किंवा राजकारण नाही अटक नाही खटला नाही वशील्याची भानगड नाही कामासाठी पळापळ नाही शिक्षण व डोनेशनची गरज नाही पोरांच्या भविष्याची चिंता नाही लग्नं यवं , मानपान, ववसा, डोहाळजेवाण, मूळसाडा,बाळंतइडा असली पिडा नाही रूसवा-फुगवा नाही आॕनलाईन नाही चॕटिंग नाही त्यामुळे एक्झिट किंवा रिमूव्हड् नाही ना डिबेटिंग ना डेटिंग ओन्ली इटिंग *फक्त खायचे ...... झोपायचे व वेळ येईल तेव्हा मरायचे* *पण माती नाही, दहावा नाही, उत्तरकार्य नाही, वरीसराद नाही* कुठल्या माकडानं प्रगतीला सुरूवात केली काय माहित ???? 😅😂😀🐒🐒😂
29.8k views
1 days ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post
Share on other apps
Facebook
WhatsApp
Unfollow
Copy Link
Report
Block
I want to report because