🌹👔꧁💞Sj🍃👔
ShareChat
click to see wallet page
@hrikant1609
hrikant1609
🌹👔꧁💞Sj🍃👔
@hrikant1609
🚩स्वराज्य🚩 ❣💓1⃣6⃣💕💗
#❤ काही मनातले 📝
❤ काही मनातले 📝 - ShareChat
00:15
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 #❤ काही मनातले 📝
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - चूकून म्हणलो होतो singal life is best देवानी लयचं मनावर घेतलं वाटतंय.. ! चूकून म्हणलो होतो singal life is best देवानी लयचं मनावर घेतलं वाटतंय.. ! - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - आमची दुधात अंगठी शोधायची वेळ आली 31fu सोन १ ५ लाख चांदी २.५लाख ಖr आमची दुधात अंगठी शोधायची वेळ आली 31fu सोन १ ५ लाख चांदी २.५लाख ಖr - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - जे लोक चष्मा घालतात त्यांना आपण आदराने बोलायचं कारणः- त्यांनी आपल्याला बघण्यासाठी चष्मेवाल्याला पैसे दिलेले असतात.. ! जे लोक चष्मा घालतात त्यांना आपण आदराने बोलायचं कारणः- त्यांनी आपल्याला बघण्यासाठी चष्मेवाल्याला पैसे दिलेले असतात.. ! - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 #❤ काही मनातले 📝
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - C १६००० कोटी ची प्रॉपर्टी असताना मी अजून लग्नाचा विचार नाही केला आणि तू आहेस खिशात ५०० रुपये नाहीत आणि लग्नाचे स्वप्न बघतोस C १६००० कोटी ची प्रॉपर्टी असताना मी अजून लग्नाचा विचार नाही केला आणि तू आहेस खिशात ५०० रुपये नाहीत आणि लग्नाचे स्वप्न बघतोस - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 #❤ काही मनातले 📝
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - बरंझालं.. सांगते ECG मशीन फक्त एवढं की हृदय कसे धडकते कोणासाठी धडकते असं सांगितलं असतं तर कित्येकाचे डोके असते फुटले बरंझालं.. सांगते ECG मशीन फक्त एवढं की हृदय कसे धडकते कोणासाठी धडकते असं सांगितलं असतं तर कित्येकाचे डोके असते फुटले - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - परीक्षेत प्रश्न आला चॅलेंज कश्याला म्हणतात? मन्याने पेपर कोरा पूर्ण सोडला आणि शेवटच्या पानावर लिहिल हिंमत असेल तर पास करून दाखवा परीक्षेत प्रश्न आला चॅलेंज कश्याला म्हणतात? मन्याने पेपर कोरा पूर्ण सोडला आणि शेवटच्या पानावर लिहिल हिंमत असेल तर पास करून दाखवा - ShareChat
#❤ काही मनातले 📝
❤ काही मनातले 📝 - जेलमध्ये राहून लोक आमदार खासदार होत्यात आणि इथं साध शिपाई व्हायचं म्हटलं तरी चारित्र आणि मेडिकल सर्टिफिकेट मागतात काय शोकांतीका आहे... १७०  जेलमध्ये राहून लोक आमदार खासदार होत्यात आणि इथं साध शिपाई व्हायचं म्हटलं तरी चारित्र आणि मेडिकल सर्टिफिकेट मागतात काय शोकांतीका आहे... १७० - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 #❤ काही मनातले 📝
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - #gನ' येईन मी पुऱ्हा येईन निवडणूक झाली कि सांगा...!! निवडणूक प्रचार मुळे माझा प्रचार थांबला #gನ' येईन मी पुऱ्हा येईन निवडणूक झाली कि सांगा...!! निवडणूक प्रचार मुळे माझा प्रचार थांबला - ShareChat
#😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣
😂 😂 हसवा हसवी 😂 😂 टाईम पास 😜🤣🤣 - 10.28 700 किती पण इंग्रजी शिका पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुत्रा मागे लागल्यावर excuse me म्हणून चालत नाही हाड हाडच म्हणावं लागतं.. ! 10.28 700 किती पण इंग्रजी शिका पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुत्रा मागे लागल्यावर excuse me म्हणून चालत नाही हाड हाडच म्हणावं लागतं.. ! - ShareChat