@iycmaharashtra
@iycmaharashtra

IYC Maharashtra

The official ShareChat account of IYC Maharashtra

दिवंगत काँग्रेस नेते, एकमेवाद्वितीय, ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. #🙏नमस्कार
भाजपा सरकारने भारतीय रेल्वेला मृत्यूची रेल्वे बनविली आहे. स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ स्थानावर पोहोचण्यापूर्वी कित्येक दिवसांपासून देशाच्या विविध भागात रेल्वे फिरत आहे. या मानसिक छळ आणि उपासमारीमध्ये प्रवासी कामगार रेल्वेमध्येच मरत आहेत. #🌷BJP vs ✋काँग्रेस
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन ! #🙏रमाबाई आंबेडकर स्मृतिदिन
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !#JawaharlalNehru #IndiaThanksNehruji #💐जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी
02:01 / 3.7 MB
आदरणीय स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.#VilasraoDeshmukh75 #💐विलासराव देशमुख जयंती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीलोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन ! #💐विलासराव देशमुख जयंती