✨🖤🦋
ShareChat
click to see wallet page
@j1549588299
j1549588299
✨🖤🦋
@j1549588299
The mother's love god gift in this beautiful earth
#वसंत पंचमी #वसंत पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा #वसंत पंचमी🌺🌺 # वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा# जय सरस्वती माता# जय ज्ञानदायिनी माता🌹🌹🌺🌺🌷🌷 #वसंत पंचमी
वसंत पंचमी - ShareChat
00:17
#🙏माघी गणेश जयंती 🌺 #🌺माघी गणेश जयंती 🙏 #माघी गणेश जयंती 🌺🌺🌹🌹 #माघी श्री गणेश जयंती #माघी श्री गणेश जयंती
🙏माघी गणेश जयंती 🌺 - ShareChat
00:19
#जय हरी 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 #जय राम कृष्ण हरी जय #💯✅ #👌प्रेरणादायी स्टेट्स
जय हरी 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 - भगवंताचे दर्शन होण्यास माणसाचे अंतःकरण अतिशय पवित्र व्हावे लागते.   पवित्र अंतःकरणात पुण्य काठोकाठ भरलेले असते. अर्थात तेथे पापाला जागा उरत नाही. भगवंताकडे नेणारे कर्म ते पुण्य व भगवांतापासून दूर नेणारे कर्म ते पाप होय. तीर्थयात्रा यज्ञयाग उपवास , परोपकार इत्यादी कर्मांनी पापक्षय होतो असे शास्त्र सांगते. असेच ती कर्मे निष्काम केली तर बुद्धीने  पुण्यसंचय होतो असे म्हणतात.तथापि या कर्मांपासून इहलोकात आणि परलोकात भोग सुखे प्राप्त होतातः त्यांची गती त्यापुढे नाही. पण भगवंताचे नाम हे एकच साधन आहे की ते पापाचा क्षय करतेच पण पुण्याचा असाधारण संचय करून ते सरळ भगवंता पर्यंत नेऊन सोडते. इतर कर्मांचे फळ मिळण्यास त्यांच्यावर श्रद्धा असावी लागते. पण नामाची शक्ती विलक्षण आहे. श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने अपार पुण्यसंचय होतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे॰ भगवंताचे दर्शन होण्यास माणसाचे अंतःकरण अतिशय पवित्र व्हावे लागते.   पवित्र अंतःकरणात पुण्य काठोकाठ भरलेले असते. अर्थात तेथे पापाला जागा उरत नाही. भगवंताकडे नेणारे कर्म ते पुण्य व भगवांतापासून दूर नेणारे कर्म ते पाप होय. तीर्थयात्रा यज्ञयाग उपवास , परोपकार इत्यादी कर्मांनी पापक्षय होतो असे शास्त्र सांगते. असेच ती कर्मे निष्काम केली तर बुद्धीने  पुण्यसंचय होतो असे म्हणतात.तथापि या कर्मांपासून इहलोकात आणि परलोकात भोग सुखे प्राप्त होतातः त्यांची गती त्यापुढे नाही. पण भगवंताचे नाम हे एकच साधन आहे की ते पापाचा क्षय करतेच पण पुण्याचा असाधारण संचय करून ते सरळ भगवंता पर्यंत नेऊन सोडते. इतर कर्मांचे फळ मिळण्यास त्यांच्यावर श्रद्धा असावी लागते. पण नामाची शक्ती विलक्षण आहे. श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने अपार पुण्यसंचय होतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे॰ - ShareChat
#26 जानेवारी #26 जानेवारी #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक दिन #🇮🇳प्रजासत्ताक दिन
26 जानेवारी - २६ जानेवारी रोजी भाषण कसे द्यावे. माननीय प्रमुख पाहुणे , आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय   देशबांधवांनो , तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम , तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, २६   जानेवारी , आज , प्रजासत्ताक [27 १९५०   मध्ये आपले   संविधान झाले आणि भारत एक पूर्ण  लागू या  दिवशी , आपण आपल्या देशासाठी आपले प्रजासत्ताक बनला . संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य  समानता आणि न्यायाचा प्ाया आपण सर्व नागरिकांनी देते॰ ते आपल्याला आठवण करून देते की आपल्या हक्कांचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पाडली   पाहिजेत . हा दिवस आपल्याला हे देखील शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे॰ आपण आपला देश समृद्ध , आणि मजबूत  बनवण्यासाठी faa योगदान दिले पाहिजे  एवढेच म्हणायचे आहे की शेवटी , मला "देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही तर देशासाठी काहीतरी करणे आहे 64! जय तुमच्या सर्व भावांना, बहिणींना आणि  पाठवा. সুলানা २६ जानेवारी रोजी भाषण कसे द्यावे. माननीय प्रमुख पाहुणे , आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय   देशबांधवांनो , तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम , तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, २६   जानेवारी , आज , प्रजासत्ताक [27 १९५०   मध्ये आपले   संविधान झाले आणि भारत एक पूर्ण  लागू या  दिवशी , आपण आपल्या देशासाठी आपले प्रजासत्ताक बनला . संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य  समानता आणि न्यायाचा प्ाया आपण सर्व नागरिकांनी देते॰ ते आपल्याला आठवण करून देते की आपल्या हक्कांचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पाडली   पाहिजेत . हा दिवस आपल्याला हे देखील शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे॰ आपण आपला देश समृद्ध , आणि मजबूत  बनवण्यासाठी faa योगदान दिले पाहिजे  एवढेच म्हणायचे आहे की शेवटी , मला "देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही तर देशासाठी काहीतरी करणे आहे 64! जय तुमच्या सर्व भावांना, बहिणींना आणि  पाठवा. সুলানা - ShareChat
#💯✅ #👌प्रेरणादायी स्टेट्स
💯✅ - ShareChat
00:05