#jay bhim #भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा जय भिम #परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी निमित्त पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन
#JAY BHEM NAMO BUDDHAY .
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते एक दिवस आरक्षणाची गरज तुम्हाला पण पडेल पण त्या दिवशी ते देण्यासाठी मी नसेल आणि आज ते १००% खरे ठरले #jay bhim