
jitendra Bariya
@jitubhai225
न्यूज क्रिएटरhttps://youtube.com/@jitu_1side
#🌷दसरा स्टेटस 🙏 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #jitubhai225
#🌷दसरा स्टेटस 🙏 #📢2 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #jitubhai225
#🔪क्राईम अपडेट्स😎
मुंबईतील मानखुर्द येथे विजेच्या तारे जोडण्यावरून झालेल्या वादात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे, तर एक फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मानखुर्द परिसरात विजेच्या तारे जोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादात हिंसक हाणामारी झाली, ज्यामध्ये २५ वर्षीय राजू रोकचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र इंदू गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे, तर एक फरार आहे 😡
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #jitubhai225
#💃गरबा आणि दांडिया स्पेशल🕺 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🙏जय माता दी #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग गुलाबी🩷
#👑दसर्यापूर्वी सोन्याचा नवा दर जाणून घ्या😱
महाअष्टमीला सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे, म्हणजेच किंमत ₹१,५०० वरून ₹१५,००० पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१,१८,००० पर्यंत पोहोचली आहे. धनत्रयोदशी पुढील महिन्यात आहे आणि जर सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सणादरम्यान सोने खरेदी करणे कठीण होईल 👑
#📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴
सोमवारी लंडनमधील टॅविस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. गांधी जयंतीच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेवर तेथील भारतीय समुदायाने नाराजी व्यक्त केली.
लंडनमधील भारतीय उच्चायोगाने म्हटले आहे की ते टॅविस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची लज्जास्पद तोडफोड केल्याबद्दल खूप दुःखी आहे आणि तीव्र निषेध करतो. उच्चायोगाने हा मुद्दा स्थानिक अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे 😡
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😭प्रसिद्ध बाल कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू🔴
टीव्ही इंडस्ट्रीतुन वाईट बातमी येत आहे. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी छोट्या पडद्यावर आपली छाप पाडणारा बाल कलाकार वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा यांचा राजस्थानमधील कोटा येथे लागलेल्या आगीत मृत्यू झाला 💐
#🎞सिने स्टार्स #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#😮रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात🔴
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मराठी मालिका 'आई कुठे के करते' मधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
माहिती समोर आली की, अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच एक आलिशान गाडी विकत घेतली होती. आता माहिती समोर आली आहे की, आलिशान कारचा भीषण अपघात झाला आहे. व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अभिनेत्री सुरक्षित असल्यची माहित समोर आली आहे 😰
#🎞सिने स्टार्स #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
#😱गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!🙆♂️
गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले 😱
#🎞सिने स्टार्स #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स
#🥳रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा #👫नात बहिण भावाचं #💝भाऊ-बहिणीचे प्रेम👫 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ